परतीच्या पावसाने राज्याच्या काही भागात हजेरी लावली. आता सोलापुरात ही पावसाची एंट्री होणार आहे. हवामान विभागाने सोलापूरला मंगळवार १५ ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट दिला आहे. ...
राज्यामध्ये काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून, मान्सून देशातून पुढील दोन दिवसांमध्ये देशातून निरोप घेईल, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ...
गोदावरी नदीजोड योजनेस तसेच दमण गंगा वैतरणा गोदावरी नदीजोड योजनेस सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ...
राज्यात येत्या काही दिवसात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather update) ...
आयुष्यातील संकटांना तोंड देत वडीलोपार्जित ४ एकर शेतीला कुक्कुटपालनाची (Poultry Farming) जोड देत पांगरा (Pangara) येथील शिवाजीराव व सुनंदा या क्षीरसागर दांपत्यानी ३१ एकर पर्यंत आपल्या शेतीचा विस्तार केला आहे. ...