हमीभाव न मिळाला तर किमान हमीभावाच्या (MSP Price) तुलनेत काहीतरी दर मिळावा या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची (Farmers) मात्र बाजारत हिरमोड होत आहे. २२२५ रुपयांचा हमी भाव असेलली मका (Maize) बाजारात (Market) मात्र १५००-२००० रुपयांत खरेदी केली जात आहे. ...
छत्रपती संभाजीनगर येथे जम्मू काश्मीरसारखे थंड वातावरण घरातील बंद खोलीत तयार करून केशर शेतीचा आगळा-वेगळा प्रयोग शहरातील एका निवृत्त कृषी अधिकाऱ्याने केला. वाचा सविस्तर (Saffron Farming) ...
तलाव, नाले, पडिक जमीन, बांधांवर मोठी चंदनाची झाडे होती. परंतु, गेल्या काही वर्षांपासून चंदन चोरीचा (Theft) सपाटा सुरू असून, याकडे पोलिसांचे (Police) दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे परिसरातील बहुगुणी चंदन (Sandalwood) वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे ...
दोन दशकांपूर्वी जिथं उजाड माळरान होतं, तिथं 'शुगर केन (Sugar crane) क्रशिंग उद्योगांच पाऊल पडल्यानंतर आता नंदनवन फुललं आहे. हजारो हातांना काम देणारे एक-दोन नव्हे, तर तब्बल सात ऊस गाळप करणारे कारखाने उभे राहिले. एकूणच देशाच्या साखर अन् गूळ उद्योगात कळ ...
राज्य शासनाने जून- २०२३ मध्ये सर्वसमावेशक पीकविमा योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामातही केवळ एक रुपया भरून पीकविमा योजनेत सहभागी होता येणार आहे. १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत गहू, कांदा व हरभरा यासाठी पीकविमा भरता येणा ...