Kpaus Mar Rog मागील आठवड्यात झालेल्या सततच्या पावसामुळे कापूस पिकामध्ये पाणी साचल्यामुळे कापसाच्या झाडाची पाने मलूल होऊन झाडणे मान टाकल्यासारखी लक्षणे दिसत आहेत. ...
Marathwada Dam Water Storage : मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे धरणांचा जलसाठा झपाट्याने वाढत आहे. ७५ मध्यम प्रकल्पांत ५१% साठा झाला आहे, तर लघुप्रकल्प तुडुंब भरले आहेत. सिंचनासाठी दिलासा मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. (Marathwada Dam Wate ...
Soybean Market Rate : एकीकडे राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. ज्यात अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे राज्यात आज सोमवार (दि.१८) रोजी एकूण ४३६२ क्विंटल आवक झाली होती. ज्यात १७६४ क्विंटल लोकल, २५४८ क्विंटल पिवळ्या सोयाबी ...
Success Story : धारला (ता. सिल्लोड) येथील प्रयोगशील शेतकरी बालाजी मुंढे व त्यांच्या पत्नी कालिंदा मुंढे यांनी अवघ्या २० गुंठे क्षेत्रात टोमॅटोची लागवड करून तब्बल १.५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. ...
Maharashtra Heavy Rain News: हाताशी आलेले पिक गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ...
इसापूरचे १३, तर सिद्धेश्वरचे १२ दरवाजे उघडले; धाराशिवमध्ये १५ हजार हेक्टर पिके पाण्यात; पिके आधी पाण्यासाठी तहानली, नंतर पुरामुळे आडवी झाली... सोयाबीन, कपाशी, ज्वारीची शिवारं खरडून निघाली... ...