Maharashtra Weather Update: राज्यातील बहुतांश शहरांमधील कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ झालीये. नागपुरात मात्र चित्र वेगळे असून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. वाचा आजचा हवामान अंदाज सविस्तर ...
Maharashtra Weather News: मागील दोन दिवसांपासून थंड हवेमुळे तापमानात वाढलेली उष्णता काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे. IMD रिपोर्ट आज काय सांगतोय ते वाचा सविस्तर. ...
Maharashtra Weather News : गेल्या काही दिवसांपासून थंडीने माघार घेतली असून उन्हाचा दाह दिवसागणिक वाढताना दिसत आहे, राज्यात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच पारा ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. ...
Maharashtra Weather Update : राज्याच्या तापमानात चढ-उतार होताना दिसत आहे तर कुठे ढगाळ वातावरण राहील असा इशारा IMD ने दिला आहे. वाचा सविस्तर रिपोर्ट ...
Farmer Success Story :उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून पिके जोपासण्यासाठी कष्ट घेतले तर चांगले उत्पन्न मिळते, याची प्रचिती धर्मापुरी (ता. कंधार) येथील शिवराज इंगळे या युवा शेतकऱ्याने दाखवून दिली आहे. ...
Soybean Market : सोमवारी बाजार समितीत १३ हजार ७६५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्यास ४२२६ रुपयांचा कमाल, ३१०१ रुपयांचा किमान तर ४१०० रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला. हमीभावापेक्षाही कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. ...