निम्न दुधना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने, तसेच हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविली आहे. तर दुसरीकडे धरणातील पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे. त्यामुळे कोणत्याहीक्षणी पाणी नदीपात्रात सोडावे लागू शकते. ...
Pigeon Pea Market Rate Today : राज्यात आज सोमवार (दि.२८) रोजी एकूण १४११८ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात ४४४ क्विंटल गज्जर, ११८०३ क्विंटल लाल, १५१ क्विंटल लोकल, १६६ क्विंटल पांढऱ्या तुरींचा समावेश होता. ...
तीन जिल्ह्यांतील सिद्धेश्वर धरणाच्या पाणीपातळीत गेल्या चार दिवसांत झपाट्याने २५ टक्क्यांनी वाढ नोंदविली गेली. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे जलाशयात मोठ्या प्रमाणात आवक होऊन धरणातील जिवंत पाणीसाठ्याची पातळी ५१ टक्क्यांवर पोहोचली आ ...
Vishnupuri Water Update : दमदार पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून चार दरवाजातून ५८ हजार ९०४ क्युसेस वेगाने गोदावरीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला ...
Marathwada Water Update : अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने दिलासा दिला. पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाचा जलसाठा ८३ टक्क्यांवर पोहोचला आहे. पण पावसाळ्यात मागील दोन महिन्यांत इतर मध्यम आणि लघु प्रकल्पांत जेमतम जलसाठा असल्याने ...
Krushi Salla : मराठवाड्यात पुन्हा एकदा निसर्गाचा तडाखा बसणार आहे. प्रादेशिक हवामान केंद्र आणि कृषी विद्यापीठाने हवामान कृषी सल्ला दिला आहे. (Krushi Salla) ...
राज्यात संपूर्ण विदर्भात पावसाचा जोर वाढला असून विविध ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह नाशिकला पावसाचे पुन्हा आगमन झाले असून संततधार पावसाने मराठवाडा चिंब झाला आहे. ...