मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचना निवडणूक विभागाने जारी केली. तेव्हापासून सर्वच राजकीय पक्षांकडून पदवीधर मतदारसंघासाठी चाचपणी सुरू केली आहे. ...
शासनाने नुकसानभरपाईसाठी पहिल्या ४ टप्प्यांत ३१८२ कोटी रुपयांची मदत जाहीर केली. त्यातील २१ लाख ६३ हजार शेतकऱ्यांना १५६८ कोटी रुपयांचे अनुदान वाटप झाले आहे. १६ लाख शेतकऱ्यांचे ११३९ कोटी रुपयांचे अनुदान केवायसीविना पडून आहे. ...
Maharashtra Rain Update बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात सक्रिय झालेल्या हवामान प्रणालींमुळे पुन्हा पावसासाठी पूरक वातावरण तयार झाले आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राचे सोमवारपर्यंत चक्रीवादळात रूपांतर होण्याची चिन्हे आहेत. ...
Marathwada Vidarbha Rain Alert : मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा सरींची चाहूल. दक्षिण-पश्चिम मान्सून माघारी गेल्यानंतरही उत्तर-पूर्व मान्सूनच्या प्रभावामुळे येत्या काही दिवसांत वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली ...