लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठवाडा वॉटर ग्रीड

मराठवाडा वॉटर ग्रीड, मराठी बातम्या

Marathwada water grid, Latest Marathi News

मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांत पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करणे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेंतर्गत १ हजार ३३० किलोमीटरची मुख्य पाइपलाईन टाकण्यात येईल. ११ धरणे (जायकवाडी, निम्न दुधना, सिध्देश्वर, येलदरी, इसापुर, विष्णूपुरी, माजलगाव, निम्न मनार, मांजरा, निम्न तेरणा व सिना कोळेगाव) लूप पध्दतीने जोडण्यात येतील. त्यानंतर जलशुद्धीकरणाची प्रक्रिया करून तालुक्यापर्यंत शुद्ध पाणी वाहून नेण्यासाठी ३ हजार २२० किलोमीटर दुय्यम पाईपलाईन प्रस्तावित आहे. हे पाणी पिण्यासाठी, शेती व उद्योगासाठी वापरण्यात येईल. देवेंद्र फडणवीस सरकाराच्या काळात ऑगस्ट २०१९ मध्ये ग्रीडच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरु झाले असून  या प्रकल्पासाठी इस्त्रायलच्या मे. मेकोरोट डेव्हलपमेंट ॲण्ड एंटरप्रायजेस या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.
Read More
मराठवाड्याची सिंचनक्षमता १.६१ लाख हेक्टरने वाढणार; जलसंपदाकडून 'या' ६२ प्रकल्पांची कामे सुरू - Marathi News | Marathwada's irrigation capacity will increase by 1.61 lakh hectares; Water Resources Department starts work on 'these' 62 projects | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्याची सिंचनक्षमता १.६१ लाख हेक्टरने वाढणार; जलसंपदाकडून 'या' ६२ प्रकल्पांची कामे सुरू

Marathwada Water Storage : मराठवाड्याचे सिंचन क्षेत्र वाढावे, यासाठी जलसंपदा विभागाच्या वतीने ३० वर्षांपासून ३ मोठे, ११ मध्यम, १९ लघु पाटबंधारे प्रकल्प आणि २९ उच्च पातळी कोल्हापुरी बंधाऱ्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. ...

जायकवाडीत पाणी सोडण्याचा आकडा हा कायम मोघम स्वरूपाचा राहत आला; शांताराम गजे - Marathi News | The number of water discharges in Jayakwadi has always remained in a stagnant state; Shantaram Gaje | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जायकवाडीत पाणी सोडण्याचा आकडा हा कायम मोघम स्वरूपाचा राहत आला; शांताराम गजे

जायकवाडी प्रकल्पासह वरच्या बाजूच्या धरण प्रकल्पांचा गाळ अभ्यास आजपर्यंत झालेला नाही. सर्वच धरणांतील जिवंत पाणीसाठा मोजमाप पुरातन आहे. त्यामुळे उर्ध्व धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याचा आकडा हा कायम मोघम स्वरूपाचा राहत आला. ...

Jayakwadi Dam Water: प्राधिकरणाने जनतेकडून मागितल्या हरकती; असा नोंदवा आक्षेप वाचा सविस्तर - Marathi News | Jayakwadi Dam Water: latest news Authority seeks objections from public; Register objections like this Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्राधिकरणाने जनतेकडून मागितल्या हरकती; असा नोंदवा आक्षेप वाचा सविस्तर

Jayakwadi Dam Water: मराठवाड्याच्या हक्काचे ७ टक्के पाणी (Water) कमी करण्याच्या गोदावरी (Godawari) अभ्यास गटाच्या अहवालावर महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने (MWRRA) जनतेकडून आक्षेप मागविले आहेत. वाचा सविस्तर ...

River Linking Project : नदीजोड प्रकल्पांना वित्तीय साहाय्य मिळणार वाचा सविस्तर - Marathi News | River Linking Project: River linking projects will get financial assistance. Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नदीजोड प्रकल्पांना वित्तीय साहाय्य मिळणार वाचा सविस्तर

River Linking Project : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (७ फेब्रुवारी) रोजी महाराष्ट्राच्या जलसमृद्धीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या विविध प्रकल्पांसाठी (Projects) वित्तीय साहाय्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला तिन्ही वित्तीयसंस्थांनी सकारा ...

समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार मराठवाड्याला हक्काचे पाणी द्या - Marathi News | Give Marathwada its rightful water as per the Equitable Water Distribution Act | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार मराठवाड्याला हक्काचे पाणी द्या

Marathwada Water Shortage : मराठवाड्याने पाणी मागताच, अहिल्यानगर आणि नाशिकचे पुढारी हे पाणी जणू पाकिस्तानला चालले आहे, अशी भूमिका घेतात. आम्ही आमच्या हक्काचे पाणी मागतोय. ...

जायकवाडीसाठी दुष्काळाचा अंदाज घेऊन पाणी सोडणार; वाचा मराठवाड्यासाठी महत्वाचा असलेला 'हा' निर्णय - Marathi News | Water will be released for Jayakwadi after estimating drought; Read 'this' decision which is important for Marathwada | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जायकवाडीसाठी दुष्काळाचा अंदाज घेऊन पाणी सोडणार; वाचा मराठवाड्यासाठी महत्वाचा असलेला 'हा' निर्णय

Water Release From Godavari River : आता जायकवाडीसह नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांच्या पाणी साठ्याच्या निकषाऐवजी तिन्ही जिल्ह्यांतील दुष्काळाचे निकष तपासले जाणार आहेत. त्याचप्रमाणे हे काम शासकीय अ‍ॅपच्या माध्यमातून नागपूर येथील रिमोट सेन्सिंग ...

Marathwada Water Update : पावसाचे दीड महिने उरले; मराठवाड्यातील धरणांत केवळ ३३ टक्के पाणी जमा - Marathi News | Marathwada Water Update : One and a half months of rain left; Only 33 percent water is stored in the dams of Marathwada | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Marathwada Water Update : पावसाचे दीड महिने उरले; मराठवाड्यातील धरणांत केवळ ३३ टक्के पाणी जमा

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याचे कागदोपत्री दिसत असले तरी प्रत्यक्षात मुसळधार पाऊस पडत नसल्याने लहान, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये आज केवळ ३३ टक्के जलसाठा आहे. ७५ मध्यम प्रकल्पांपैकी ३७ प्रकल्प १८ ऑगस्ट रोजी कोरडी आहेत. त्य ...

आता कोकणातील नद्यांचे पाणी मराठवाड्याला मिळणार? वाचा काय आहे प्रकरण - Marathi News | Now will Marathwada get the water of rivers in Konkan? Read I's case | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता कोकणातील नद्यांचे पाणी मराठवाड्याला मिळणार? वाचा काय आहे प्रकरण

अरबी समुद्रात वाहून जाणारे कोकणातील नद्यांचे पाणी मराठवाड्याला मिळावे तसेच बंदी असताना जायकवाडी धरणाच्या वरच्या बाजूला धरण बांधण्यास परवानगी दिल्याबाबत दाखल जनहित याचिकेवर १८ जुलै २०२४ रोजी औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे. ...