लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Marathwada Vidhan Sabha Election 2024

Marathwada region, Latest Marathi News

Marathwada Vidhan Sabha Election 2024
Read More
मुख्यमंत्री शिंदे यांच्या फोननंतर अब्दुल सत्तार यांची भाजपा विरोधाची तलवार म्यान - Marathi News | After Chief Minister Shinde's call, Abdul Sattar sheathed his sword against the BJP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्री शिंदे यांच्या फोननंतर अब्दुल सत्तार यांची भाजपा विरोधाची तलवार म्यान

अब्दुल सत्तार आणि भाजपा यांच्यात वाद वाढल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर सत्तार यांनी नरमाईची भूमिका घेतली. ...

मराठवाड्यातील बंडखोरी; १८ विधानसभा मतदारसंघात ठरणार अपक्षांच्या मतांवर विजयाचे गणित - Marathi News | Rebellion in Marathwada; Calculation of victory depends on independent votes in 18 assembly constituencies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील बंडखोरी; १८ विधानसभा मतदारसंघात ठरणार अपक्षांच्या मतांवर विजयाचे गणित

महायुती, महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयाचे गणित बिघडणार ...

मराठा आरक्षणावर गैरसमज पसरविले जात आहेत : खा. अशोकराव चव्हाण - Marathi News | Misconceptions are being spread on Maratha reservation: MP Ashokrao Chavan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षणावर गैरसमज पसरविले जात आहेत : खा. अशोकराव चव्हाण

महायुती सरकारने कुणबी संबंधी घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांना जात प्रमाणपत्र मिळत आहेत ...

अचानक उमेदवारी माघारी घेणारे किशनचंद तनवाणी यांचा उद्धवसेनेला 'जय महाराष्ट्र' - Marathi News | Kishanchand Tanwani who suddenly withdrew his candidature resigned from UdhhavSena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अचानक उमेदवारी माघारी घेणारे किशनचंद तनवाणी यांचा उद्धवसेनेला 'जय महाराष्ट्र'

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत तनवाणी यांच्या राजीनाम्याने उद्धवसेनेला धक्का बसला आहे. ...

गेवराईत प्रस्थापितांच्या विरोधात लाडक्या बहिणी मैदानात; पवार, पंडितांची गणिते बिघडवणार - Marathi News | Beloved Sisters Pooja More, Mayuri Khedkar, Priyanka Khedkar Field Against Georai's Established leaders Pawar, Pandit | Latest beed News at Lokmat.com

बीड :गेवराईत प्रस्थापितांच्या विरोधात लाडक्या बहिणी मैदानात; पवार, पंडितांची गणिते बिघडवणार

गेवराई मतदारसंघात १९६२ पासून आतापर्यंत पंडित आणि पवार कुटुंबातीलच आमदार झालेले आहेत. यात त्यांना मंत्रिपदेही मिळाली. ...

बीडमध्ये काकाची माघार, आता क्षीरसागर बंधूंमध्ये लढत; गेवराईत पंडित काका-पुतणे भिडणार - Marathi News | Retreat of Kshirsagar Kaka in Beed, now fighting between two brothers; So Gevrai Pandit uncle-nephew face to face | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये काकाची माघार, आता क्षीरसागर बंधूंमध्ये लढत; गेवराईत पंडित काका-पुतणे भिडणार

बीड मतदारसंघातून क्षीरसागर काकाने माघार घेतल्याने दोन भावंडांत लढत होणार आहे. ...

'तो' एक फॉर्म्युला लागू झाल्यास परळीत धनंजय मुंडेंची होणार अडचण; नेमकं राजकारण काय? - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Dhananjay Munde problem will be in Parli if one formula is applied | Latest beed News at Lokmat.com

बीड :'तो' एक फॉर्म्युला लागू झाल्यास परळीत धनंजय मुंडेंची होणार अडचण; नेमकं राजकारण काय?

जेभाऊ फड यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतल्याने मुंडे विरुद्ध देशमुख असा थेट सामना आहे.  ...

आमदार, मंत्री विमान प्रवास करतात, मग छत्रपती संभाजीनगरच्या विमानसेवेकडे लक्ष का देत नाही? - Marathi News | MLAs, Ministers travel by air, so why is not paying attention to Chhatrapati Sambhajinagar's air service? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आमदार, मंत्री विमान प्रवास करतात, मग छत्रपती संभाजीनगरच्या विमानसेवेकडे लक्ष का देत नाही?

दळणवळण सुविधेचा जाहीरनामा: बससेवा, रेल्वे, विमानसेवा वाढली तरच जिल्ह्याचा विकासही ‘फास्ट ट्रॅक’वर ...