मनसेतर्फे आज ज्येष्ठ नागरिकांची मॅरेथॉन भरवण्यात आली होती. स्पर्धेचा आनंद लुटणासाठी डोंबिवलीकराची गर्दी झाली होती तर तब्बल साडे 500 ज्येष्ठ नागरिकांनी या स्पर्धेत भाग घेतला. ...
डॉ. सीमा पिनाक दंदे. व्यवसायाने डॉक्टर आहेत. धावण्याचा नि त्यांचा तसाही काही संबंध नाही. कच्छजवळील ढोलावीरा (गुजरात) येथे पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या ‘रन द रान’ या स्पर्धेत त्यांनी पाचवे स्थान पटकाविले आहे. असे यश मिळविणाऱ्या नागपुरातील पहिल्या महिला ...
मूर्तिजापूर : मैत्री बहूद्देशीय संस्था मूर्तिजापूरद्वारे आयोजित नगराध्यक्ष चषक हाफ मॅरेथॉन स्पर्धा २0१८ मध्ये नाशिकच्या सुरेश हिरामन वाघ याने प्रथम क्रमांक पटकावला. वाशिमचा प्रकाश नानासाहेब देशमुख याने दुसरा क्रमांक पटकावला, तर तृतीय क्रमांकाचे पारि ...
नागपूर हायकोेर्ट बार असोसिएशनतर्फे शुक्रवारी २६ जानेवारी रोजी वॉकाथान काढण्यात आले. या उपक्रमात सुमारे सहाशे ते सातशे वकिलांनी सहभागी होऊन सुदृढ आरोग्याचा संदेश दिला. ...
मॅरेथॉनदरम्यान वाढलेल्या उष्णतेमुळे कामगिरी उंचावण्यात आलेले अपयश व झालेली दमछाक यामुळे पूर्ण मॅरेथॉनला एक तास आधी सुरुवात करण्याची इच्छा धावपटूंनी व्यक्त केली. ...
मागील आठवड्यात गोवा येथील राष्टÑीय क्रॉसकंट्री स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या नाशिकच्या संजीवनी जाधव हिने मुंंबई मॅरेथॉन स्पर्धाही जिंकली. संजीवनीची मार्गदर्शक असलेली मोनिका आथरे हिला मागे टाकत संजीवनीने प्रथम क्रमांक मि ...