लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट - Marathi News | actor Prasad oak wife Manjiri oak special post on the occasion of Father's Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट

प्रसाद ओकची पत्नी मंजिरीने फादर्स डे निमित्त प्रसादसाठी खास पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट तुम्हालाही भावूक करुन जाईल (prasad oak) ...

निवडणुकीत मराठी मतं मिळाली नाहीत? उद्धव ठाकरे म्हणाले, "भाजपला अजूनही..." - Marathi News | Lok Sabha Election Uddhav Thackeray reply to BJP on Marathi votes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकीत मराठी मतं मिळाली नाहीत? उद्धव ठाकरे म्हणाले, "भाजपला अजूनही..."

मुंबईतल्या मराठी मतांवरुन देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

अवधूत गुप्तेच्या आईचं निधन, मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Avadhoot Gupte lost his mother Mrudgandha Gupte she was hospitalised in mumbai earlier | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अवधूत गुप्तेच्या आईचं निधन, मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

अवधूत गुप्तेवर दु:खाचा डोंगर कोसळला ...

'बदो बदी' गाणं युट्यूबवरुन डिलीट झाल्याने ढसाढसा रडले चाहत फतेह अली खान - Marathi News | Bado Badi song delete from youtube singer chahat fateh ali khan emotiional photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बदो बदी' गाणं युट्यूबवरुन डिलीट झाल्याने ढसाढसा रडले चाहत फतेह अली खान

जगभरात चांगलंच व्हायरल झालेलं बदो बदी हे गाणं युट्यूबवरुन डिलीट झाल्याने गायक चाहत फतेह अली खान भावूक झाल्याचं दिसतंय (chahat fateh ali khan, bado badi) ...

सिद्धार्थ जाधवच्या लेकीला पाहिलंत का? मुलीच्या वाढदिवशी अभिनेत्याची भावूक पोस्ट - Marathi News | marathi actor siddharth jadhav daughter birthday photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ जाधवच्या लेकीला पाहिलंत का? मुलीच्या वाढदिवशी अभिनेत्याची भावूक पोस्ट

अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या लेकीचा आज वाढदिवस असून सिद्धार्थने लेकीसाठी खास पोस्ट लिहून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत (siddharth jadhav) ...

मनोज जरांगेंच्या भूमिकेत असा झाला मकरंद देशपांडेंचा कायापालट, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | transformation of Makarand Deshpande in the role of manoj Jarange patil for amhi jarange movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनोज जरांगेंच्या भूमिकेत असा झाला मकरंद देशपांडेंचा कायापालट, व्हिडीओ व्हायरल

'आम्ही जरांगे' सिनेमासाठी मकरंद देेशपांडे यांनी मनोज जरांगे पाटलांच्या लूकसाठी किती मेहनत घेतली याची झलक तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळेल (amhi jarange) ...

"कृती शेट्टीसोबत मी रोमान्स करणार नाही", विजय सेथुपतीचा मोठा निर्णय! कारण ऐकून कराल कौतुक - Marathi News | Vijay Sethupathi big decision that he will not romance with krithi shetty on big screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कृती शेट्टीसोबत मी रोमान्स करणार नाही", विजय सेथुपतीचा मोठा निर्णय! कारण ऐकून कराल कौतुक

विजयने अभिनेत्री कृती शेट्टीसोबत सिनेमात रोमान्स करण्यासाठी नकार कळवला आहे. कारण ऐकून तुम्ही कराल त्याचं कौतुक (vijay sethupati) ...

असेल हिंमत तर बघून दाखवाच! 'मुंज्या'चे मध्यरात्री स्पेशल शो, कधी? कुठे? पाहाल - Marathi News | Munjya movie midnight special show at pvr inox for horror fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असेल हिंमत तर बघून दाखवाच! 'मुंज्या'चे मध्यरात्री स्पेशल शो, कधी? कुठे? पाहाल

'मुंज्या' या बॉलिवूडच्या आगामी हॉरर सिनेमाच्या मेकर्सनी प्रेक्षकांना सिनेमाा पाहण्यासाठी खास चॅलेंज दिलंय (munjya) ...