लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
'आर्टिकल ३७०' नंतर वैभव तत्त्ववादीचा नवा हिंदी सिनेमा, दिसणार 'ही' कथा - Marathi News | Vaibhav Tatwawadi new hindi movie a wedding story after article 370 movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आर्टिकल ३७०' नंतर वैभव तत्त्ववादीचा नवा हिंदी सिनेमा, दिसणार 'ही' कथा

'आर्टिकल ३७०' नंतर वैभव तत्तवादीच्या आगामी हिंदी सिनेमाची घोषणा झालीय. या सिनेमाची कथा एकदम हटके असणार आहे (vaibhav tatwawadi, a wedding story) ...

आमिर खानच्या 'सरफरोश २'ची सोनाली बेंद्रेला ऑफर आहे का? अभिनेत्रीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत - Marathi News | actress sonali bendre do cameo in sarfarosh 2 movie aamir khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानच्या 'सरफरोश २'ची सोनाली बेंद्रेला ऑफर आहे का? अभिनेत्रीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत

'सरफरोश २' सिनेमाची सध्या चर्चा असून सोनाली बेंद्रे आमिर खानसोबत कॅमिओ करणार का? या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे (sonali bendre, aamir khan, sarfarosh 2) ...

काश्मीरमध्ये निसर्गात रमणाऱ्या या मराठी अभिनेत्रीला ओळखलं का? फोटो व्हायरल - Marathi News | Marathi actress shreya bugde sheth enjoying nature in Kashmir gulmerg | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काश्मीरमध्ये निसर्गात रमणाऱ्या या मराठी अभिनेत्रीला ओळखलं का? फोटो व्हायरल

सध्या मराठी अभिनेत्री काश्मीरला गेली असून तिचे निसर्गरम्य फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ...

Exclusive: "तेलुगु फिल्मसाठी त्यांनी मला compromise करायला सांगितलं अन्...", ज्ञानदाचा धक्कादायक खुलासा - Marathi News | actress dnyanada ramtirthkar talk about her casting couch experience from south film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: "तेलुगु फिल्मसाठी त्यांनी मला compromise करायला सांगितलं अन्...", ज्ञानदाचा धक्कादायक खुलासा

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने करिअरच्या सुरुवातीला तिला आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव शेअर केलाय (dnyanada ramtirthkar) ...

Exclusive: "मी पूर्ण शाकाहारी आणि बाजूला मच्छीचा वास त्यामुळे..."; ज्ञानदाच्या पहिल्या हिंदी वेबसीरिजच्या शूटिंगचा अनुभव - Marathi News | actress dnyanada ramtirthkar talk about his first hindi webseries commander karan saxena | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: "मी पूर्ण शाकाहारी आणि बाजूला मच्छीचा वास त्यामुळे..."; ज्ञानदाच्या पहिल्या हिंदी वेबसीरिजच्या शूटिंगचा अनुभव

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने पहिल्या हिंदी वेबसीरिजमध्ये काम करताना काय अडचणी आल्या. काय शिकायला मिळालं, याविषयी लोकमत फिल्मीशी दिलखुलास संवाद साधला (dnyanada ramtirthkar, commander karan saxena) ...

"पेढा दिला की खायचा, कुठल्या डेरीतलं दूध विचारायचं नाही!" अशोक सराफ यांच्या 'लाईफलाईन'चा टीझर रिलीज - Marathi News | ashok saraf madhav abhyankar lifeline movie teaser release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पेढा दिला की खायचा, कुठल्या डेरीतलं दूध विचारायचं नाही!" अशोक सराफ यांच्या 'लाईफलाईन'चा टीझर रिलीज

अशोक सराफ - माधव अभ्यंकर यांच्या अभिनयाची जुगलबंदी असणाऱ्या 'लाईफलाईन' सिनेमाचा टीझर रिलीज झालाय (lifeline) ...

'वडापाव गर्ल'चा डाव संपला, चंद्रिका दीक्षित Bigg Boss OTT 3 मधून बाहेर - Marathi News | Vadapav Girl chandrika dixit eliminated from Bigg Boss OTT 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वडापाव गर्ल'चा डाव संपला, चंद्रिका दीक्षित Bigg Boss OTT 3 मधून बाहेर

दिल्लीची वडापाव गर्ल अशी ओळख असणाऱ्या चंद्रिका दीक्षितला Bigg Boss OTT 3 मधून बाहेरचा रस्ता धरावा लागतोय ...

"अमेरिकेसाठी ट्रम्प यांनी छातीवर गोळी झेलली त्यामुळे..."; कंगना रणौतची ट्रम्प हल्ल्यावर प्रतिक्रिया - Marathi News | kangana ranaut on donald trump who face bullet attact in rally | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अमेरिकेसाठी ट्रम्प यांनी छातीवर गोळी झेलली त्यामुळे..."; कंगना रणौतची ट्रम्प हल्ल्यावर प्रतिक्रिया

कंगना रणौतने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्यावर जो हल्ला झाला त्यावर तिची प्रतिक्रिया नोंदवली आहे (kangana ranaut, donald trump) ...