मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
इंग्रजी भाषेचा विचार करताना विरोधाभासाला पॅराडॉक्स आणि आयरनी असे दोन जवळचे आणि तोलामोलाचे पर्यायी शब्द सापडले. भाषा पंडित म्हणतात की पॅराडॉक्सने बसणारा धक्का अनुकूल असतो, तर आयरनीतील धक्का प्रतिकूल असतो! ...
मुंबई मराठी साहित्य संघाने नुकतेच साहित्य व नाट्य क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा केली आहे. या पुरस्कारांचे वितरण संघाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून २७ व २८ आॅक्टोबर रोजी केले जाणार आहे. ...
सांगली महापालिकेच्या वतीने मदनभाऊ पाटील स्मृतीदिनानिमित्त आयोजित मदनभाऊ महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत अहमदनगरच्या निर्मिती रंगमंचच्या ‘खटारा’ या एकांकिकेने एक लाख रुपये व मदनभाऊ महाकरंडक, प्रशस्तीपत्र असे प्रथम ...
दिवाळी अंक हा आनंदसोहळा आहे. त्यात अनेक स्थित्यंतरे झाली तरी त्याचे महत्त्व कायम आहे. दिवाळी अंक ही अभिमानानं मिरवावी अशी मराठी परंपरा. मराठी भाषेतील सांस्कृतिक सोहळाच. मराठी भाषेने साहित्याच्या प्रांतात ही परंपरा थोडीथोडकी नव्हे गेली १०८ वर्षे निष्ठ ...
महापालिकेचे महापौर जर राजभाषा मराठीचा वापर पालिका कामकाजात करणार नसतील तर त्यांनी महापौर पद सोडावे अशी मागणी करत आज सोमवारी मराठी एकीकरण समितीने पालिका मुख्यालया बाहेर निषेध आंदोलन केले. ...
मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. तरीही मराठी शाळा बंद पडत आहेत. भारताला प्राचीन आणि समृद्ध संस्कृती लाभली आहे. तरीही देशाला अद्याप स्वत:ची भाषा जाहीर करता आलेली नाही. ...
अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्यावतीने दिले जाणारे विष्णुदास भावे नाट्य गौरव पदक यंदा ज्येष्ठ अभिनेते, नाटककार मोहन जोशी यांना जाहीर करण्यात आले आहे. ...