मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
उठी उठी गोपाळा, विठूचा गजर हरिनामाचा, झुंजुमुंजु पहाट झाली, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखरं, या गाण्यांचे मधुर स्वर, अस्सल मराठमोळ्या गाण्यांवर ताल धरणारे कलाकार यांच्यामुळे वातावरण चैतन्यमय झाले होते. ...
१८ टक्के जीएसटी लागल्याने मराठी चित्रपटांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यात जीएसटीच्या अनेक जाचक अटी बदलल्या. फेररचना झाली, पण चित्रपटसृष्टीवरील ...
पालघर : महाराष्ट्रात मराठी भाषेस राजभाषेचा दर्जा प्राप्त असून न्यायिक व प्रशासकीय कामात मराठीचा वापर करण्याचे शासनाचे, आरबीआयचे आदेश असताना बँकांमधून मराठी भाषा नाकारण्याचे आणि केंद्र सरकारच्या दबावापुढे झुकत हिंदी भाषा माथी मारण्याचे प्रकार सुरू आहे ...
भावना दुखावणारे संवाद आणि चित्रीकरण असल्याचा आरोप करीत शहरातील ‘दशक्रिया’ चित्रपटाच्या प्रयोगाला सकल ब्राह्मण समाजाकडून कडाडून विरोध करण्यात आला. तथापि, विरोध मोडून पोलीस बंदोबस्तात ‘दशक्रिया’ चित्रपटाचा खेळ पार पडला. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच ...
साहित्य संमेलनाध्यक्षांची निवड गुणात्मक व्हावी, ती अविरोधच व्हायला हवी. पण पुढच्या काळात ते अशक्य आहे. ज्यांचे वाङ्मयीन कर्तृत्व आहे त्यांना या घाणेरड्या राजकारणात पडायचे नाही. त्यामुळे पुढच्या काळात अनेक हवसे-गवसे संमेलनाध्यक्षांच्या निवडणुकीत उतरती ...
विदर्भ साहित्य संघ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्यासाठी मदत करेल याचा मला पूर्ण विश्वास आहे, अशा शब्दात संमेलनाध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. किशोर सानप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ...