लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
गोव्यात मराठी राजभाषेच्या मागणीला गती देण्याचा पुन्हा प्रयत्न - Marathi News | demand of Marathi state language in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात मराठी राजभाषेच्या मागणीला गती देण्याचा पुन्हा प्रयत्न

15 लाख लोकसंख्येच्या गोव्यात कोंकणी ही राजभाषा असून कोंकणीसोबतच मराठीलाही राजभाषेचे स्थान दिले जावे, या मागणीला गोमंतक मराठी अकादमीने आणि राज्यातील काही मराठीप्रेमी संस्थांनी जोर देण्याचा प्रयत्न नव्याने चालविला आहे. ...

प्रजेने नाकारले, राजाही उदासीन - Marathi News |  Pradnya denied, Raja was depressed | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रजेने नाकारले, राजाही उदासीन

दिवस कसे बदलतात पहा! कोणे एकेकाळी मराठी साहित्य संमेलनाचे गारुड मराठी समाजमनावर ठाण मांडून बसले होते. वर्षातून एकदा होणारा हा शारदेचा सोहळा तमाम मराठी जनांसाठी मोठ्या कुतूहलाचा विषय होता. ...

मराठी-अमराठी वादात मुख्यमंत्र्यांनी घेतली उडी, फडणवीस ‘भय्या भूषण’   - Marathi News |  Chief Minister inaugurates the Marathi-Amrapathi dispute, Fadnavis 'Bhayya Bhushan' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी-अमराठी वादात मुख्यमंत्र्यांनी घेतली उडी, फडणवीस ‘भय्या भूषण’  

परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून आता भाजपा विरुद्ध मनसे असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. मुंबईतील उत्तर भारतीय तसेच अन्य राज्यांतून येणारे लोक मुंबईच्या लौकिकात भर घालतात, असे विधान करणाºया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनसेने जोरदार टीका सुरू क ...

मराठी टिकवायची कशी? - Marathi News |  How to save Marathi? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मराठी टिकवायची कशी?

मुंबई आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत विशेषत: उत्तर भारतीयांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांचा मराठी संस्कृतीचा मिलाप हा सांस्कृतिक उंची वाढविणारा आहे, असे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने तमाम परप्रांतीयांनी सुटकेचा नि:श्वास टाकला ...

साहित्यिकांच्या मानधनावर संक्रांत, महामंडळाचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News |  Letter to the Chief Minister of the corporation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साहित्यिकांच्या मानधनावर संक्रांत, महामंडळाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

बडोद्यात होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाला शासनाने केवळ २५ लक्ष रुपयांचे तुटपुंजे अर्थसाहाय्य केल्यामुळे निमंत्रितांनी प्रवासखर्चाचा त्याग करावा आणि मानधनाची अपेक्षा करू नये, असे आवाहन करण्याची वेळ आयोजकांवर आली आहे. ...

‘मृत्युंजय’कारांच्या साहित्याचे हक्क पुन्हा कॉन्टिनेंटलकडे - Marathi News |  The rights of the 'Death to be' literature were reclaimed by Continental | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मृत्युंजय’कारांच्या साहित्याचे हक्क पुन्हा कॉन्टिनेंटलकडे

साडेपाच वर्षांपासून सुरू असलेल्या शिवाजी सावंत लिखित ‘मृत्यूंजय’, ‘छावा’ आणि ‘युगंधर’ या साहित्यकृतींच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नेमलेल्या लवाद मंडळाने काँन्टिनेंटलच्या बाजूने गुरुवारी अंतिम निर्णय दिला. ...

साहित्य संमेलनासाठी अ.भा. मराठी साहित्य महामंडळाची सरकारकडे एक कोटीची मागणी - Marathi News | Demand of one crore from Marathi Sahitya Mahamandal to state government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साहित्य संमेलनासाठी अ.भा. मराठी साहित्य महामंडळाची सरकारकडे एक कोटीची मागणी

बडोदा येथे होत असलेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाकरिता अ.भा. मराठी साहित्य महामंडळाने महाराष्ट्र सरकारकडे १ कोटी रुपयांची मागणी केली आहे. ...

मराठीप्रेमी पालकांचे मुंबईत भरणार महासंमेलन! मातृभाषेतून शिकण्यासाठी महाजनजागृती - Marathi News |  Congratulations to the parents of Marathi parents! Mahajan Awakening to learn from mother tongue | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठीप्रेमी पालकांचे मुंबईत भरणार महासंमेलन! मातृभाषेतून शिकण्यासाठी महाजनजागृती

शालेय शिक्षणात इंग्रजी माध्यमाचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत असतानाच काही स्वयंसेवी संस्था मराठी शाळा जगवण्याचा, टिकवण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. ठाण्यातील मराठी अभ्यास केंद्रही गेल्या १५ वर्षांपासून ‘मातृभाषेतून शिकण्यासाठी मराठी टिकवण्यासाठी’ ...