मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
बडोदा येथे ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आता गुजरात शासनाने २५ लाखांचे अनुदान जाहीर केले आहे. येत्या १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान गुजरातमधल्या बडोदे नगरीमध्ये संमेलन होत आहे. संमेलन आयोजनासाठी या अनुदानामुळे आणखी बळकटी येणार आहे, अशी प्रत ...
चित्रपट सृष्टीची भुरळ सर्वानाच आहे़ येथे काम मिळावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते, परंतू ते पूर्णत्वास जाईलच असे नाही, परंतू मुळची सोलापूर शहरातील व सध्या पुण्यात स्थायिक झालेली सामान्य कुटुंबातील विनिता सोनवणे या जिद्दी युवतीने हे स्वप्न प्रबळ इच्छेच् ...
मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्यासह चार जणांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुरुवारी रात्री अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अभिजातता केंद्र शासनाकडे मागून घ्यायची गोष्ट नाही. तो दर्जा आम्हालाच सिद्ध करण्याची गरज आहे. मात्र ही परिस्थिती सध्या तरी दिसत नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांनी साहित्य संस्थांना टोला लगावला. ...
बडोदा येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाकरिता साहित्यिक डेरेदाखल झाले. अ.भा. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी हे (प्रवासभाडे मागणा-या लेखकूंचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी केव्हा येणार, या प्रश्नाकरिता पिच्छा पुरवणा-या पत्रकारांचा डोळा चुकवून) सभ ...
बडोदा येथे प्रस्तावित ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वी सर्व मराठी आमदार-खासदारांनी एकत्र येऊन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष वेळ देऊन मराठी भाषेच्या अभिजात दर्जाच्या विषय मार्गी लावावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठी साहित ...
प्रकाशनापूर्वीच दहावीचे पुस्तक व्हॉटसअॅपवर व्हायरल झाल्याने बुधवारी खळबळ उडाली. ही बाब महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या निदर्शनास येताच त्यांनी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीतील उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाल्यावर, खºया अर्थाने आता या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मुंबईत प्रसाद कांबळी यांनी ‘आपलं पॅनल’ या नावाचे पॅनल उभे करून, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या पॅनलचा प्र ...