मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी झालेल्या मराठी अनुवादाच्या गोंधळाबाबत स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत माफी मागितली. विधान परिषदेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकारच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली. ...
एका बाजूला शाळा-महाविद्यालयांमध्ये घटणारी मराठी विद्यार्थ्यांची संख्या, मराठी शाळांची दयनीय स्थिती चिंताजनक आहे. मात्र, दुसरीकडे मुंबई विद्यापीठाने हाच मराठीचा टक्का आणि दर्जा टिकवून ठेवण्यासाठी अभिनव प्रयोग राबविले आहेत. ...
मंत्रालयातील विभागांनी सर्व कामकाज मराठीत करावे, कर्मचाºयांनी मोबाइलवरही अधिकाधिक मराठीचा वापर करावा, असे परिपत्रक काढणा-या महाराष्ट्र शासनालाच मराठीचे वावडे आहे. ...
प्रक्रिया सुरू करून आठ वर्षे होत आली तरीही सरकारने भाषा धोरण जाहीर केलेले नाही, असा प्रश्न अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून उपस्थित केला आहे. ...
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ! ही ओळ केवळ कविता म्हणून नाही तर आपले जीवन-सत्त्व आहे. यातील भाग्य हा शब्द केवळ मराठी बोलणा-या, असणा-या माणसासाठी आहे. ते मान्य करायलाच हवे. ...
मराठी भाषेच्या विकासाच्या गेल्या पन्नास वर्षांच्या टप्प्यात काही नवी साधने; उदा. सिनेमा, टेलिव्हिजन, इंटरनेट ही मराठीला मिळाली आहेत. त्या साधनांच्या माध्यमाने मराठीचा उपयोग होण्यास सुरुवात झाली आहे. ही साधने मराठी भाषिकांनी नीट हाताळायला पाहिजेत; आणि ...
‘मोडेन पण वाकणार नाही’ याप्रमाणे ‘चाळेन पण टच करणार नाही,’ असे काहीसे वर्तन पुस्तकांच्या बाबतीत मराठी वाचकांचे आणि प्रकाशकांचे दिसते. एखादे पुस्तक डिजिटल स्वरूपात वाचण्यापेक्षा, त्याची प्रत विकत घेऊन वाचण्याकडे मराठी वाचकांचा ओढा आजही कायम आहे. ...