मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
मराठी भाषा शिक्षण कायदा, बारावीपर्यंत मराठीची सक्ती, मराठी भाषा विकास प्राधिकरणाची स्थापना व मराठी भाषा विभागासाठी वार्षिक तरतूद किमान १०० कोटींची करावी आदी मागण्यांसह अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र ...
मराठी भाषेचे विविध प्रश्न मांडण्यासाठी शुक्रवारी साहित्यिकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांची मुंबईत भेट घेतली. ...
रिझर्व्ह बँकेच्या सहायक लिपिक या पदासाठी ऑक्टोबर 2017 मध्ये मुंबईतील 264 जागांसाठी घेतलेल्या परीक्षेमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप मराठी परीक्षार्थींनी केला आहे. या परीक्षेमध्ये मराठी भाषेचे ज्ञान जाणून घेण्यासाठी एक परीक्षा घेण्यात आली होती. त्यात ...
शासकीय कार्यालयांमधील मराठी भाषेचा जास्तीतजास्त वापर व्हावा, या उद्देशाने भाषा संचालनालयाने पुढाकार घेत राजभाषा मराठीतील पर्यायी इंग्रजी शब्दांचा शासन शब्दकोशाचा मोबाईल अॅप तयार केला आहे. शासन शब्दकोश भाग-एक असे या मोबाईल अॅपला नाव देण्यात आले असून ...
राजकमल कलामंदिर म्हटल्यानंतर साहजिकच शांताराम राजाराम वणकुद्रे अर्थात व्ही. शांताराम यांची आठवण येते. निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, वितरक अशा विविध भूमिकांनी भारतीय चित्रपटसृष्टीत सुवर्णाक्षरांनी नाव कोरलेल्या शांताराम बापूंनी या स्टुडिओची उभारणी केल ...