लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
उन्हाळ्याच्या सुट्टीत जमवा उकड शेंगोळ्याचा बेत, अस्सल मराठी पारंपरिक रेसिपी! बच्चेकंपनीही खाईल आवडीने.. - Marathi News | traditional Maharashtrian recipe of ukad shengule, how to make ukad shengule, typical marathi dish ukad shengule recipe  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्याच्या सुट्टीत जमवा उकड शेंगोळ्याचा बेत, अस्सल मराठी पारंपरिक रेसिपी! बच्चेकंपनीही खाईल आवडीने..

Traditional Maharashtrian Recipe Of Ukad Shengule: भाजी- पोळी असं तेच ते नेहमीचं जेवण करून कंटाळा आला असेल तर उकड शेंगोळे हा अस्सल मराठी खमंग पदार्थ एकदा ट्राय करून पाहाच..(how to make ukad shengule?) ...

इंस्टाग्रामच्या सीईओंना भलतीच आवडली श्रद्धा कपूरने खाऊ घातलेली पुरणपोळी, पहिला घास घेताच म्हणाले..... - Marathi News | bollywood Actress shraddha kapoor gave maharashtra special puranpoli to instagram ceo adam mosseri | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इंस्टाग्रामच्या सीईओंना भलतीच आवडली श्रद्धा कपूरने खाऊ घातलेली पुरणपोळी, पहिला घास घेताच म्हणाले.....

Shraddha Kapoor Gave Maharashtra Special Puranpoli To Instagram CEO: इंस्टाग्रामचे सीईओ ॲडम मोसेरी (Instagram CEO Adam Mosseri) यांना अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने तिच्या घरची पुरणपोळी खाऊ घातली.. त्यावर बघा त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया होती..  ...

सेंट्रल युनिवर्सिटी फॉर मराठी स्टडीज’ची मागणीला मिळाली गती - Marathi News | Demand for ‘Central University for Marathi Studies’ gains momentum | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेंट्रल युनिवर्सिटी फॉर मराठी स्टडीज’ची मागणीला मिळाली गती

सेंट्रल युनिवर्सिटी फॉर मराठी स्टडीज’च्या स्थापनेच्या  मागणीला आता मिळणार आहे. ...

छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार - Marathi News | actress bhagyashri borse marathi mulgi born in chhatrapati sambhajinagar now sharing screen with vijay deverakonda in kingdom movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार

अभिनेत्रीने बॉलिवूडमधील दोन गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. आता ती दाक्षिणात्य सिनेमांमध्ये नशीब आजमावत आहे. ...

‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी? - Marathi News | Special Article - Who took out the mutual GR of compulsory Hindi? CM Fadnavis Ask question in cabinet | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

'हिंदी सक्तीचा जीआर परस्पर निघाल्याचे' मुख्यमंत्री म्हणतात म्हणे, मग दादा भुसे यांनी तो परस्पर काढला का? मग सरकारमधल्या ताळमेळाचे काय? ...

"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट - Marathi News | Raj Thackeray slams Maharashtra Government over Hindi Language Mandatory in State by central government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट

Hindi Language in Maharashtra: हिंदी सक्ती फक्त आणि फक्त मनसेच्या पुढाकारामुळेच हटली, असेही ते म्हणाले ...

फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार - Marathi News | Hindi is not a compulsory language in the state state government has given moratorium School Education Minister Dada Bhuse announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार

जे हिंदीसाठी ऐच्छिक असतील त्यांना मराठी, इंग्रजीसोबत हिंदी विषय शिकवला जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी म्हटले. ...

"बाहेरच्यांशी भांडण्यापेक्षा आपल्यात मराठी रुजवणं गरजेचं" क्षितीज पटवर्धन स्पष्टच बोलला - Marathi News | Famous Marathi Writer And Director Kshitij Patwardhan Shared On Aaji Bai Jorat Play And Marathi Language | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाहेरच्यांशी भांडण्यापेक्षा आपल्यात मराठी रुजवणं गरजेचं" क्षितीज पटवर्धन स्पष्टच बोलला

क्षितीज पटवर्धन याने मराठी भाषेच्या संदर्भात खणखणीत आणि स्पष्ट वक्तव्य केलं आहे. ...