मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
भाषिक अस्मिता आणि ज्ञाननिर्मितीक्षमता यांचे महत्त्व मराठी भाषकांना पटवून देण्याची वेळ आली आहे. ‘भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे’ ही कवी कुसुमाग्रजांची इषारावजा भाष्ये आपण ध्यानात घ्यावीत, अशी माझी धारणा आहे. ...
सिनेमा म्हणजे मनोरंजन. सिनेमामध्ये काम करणा-या कलाकारांची नेहमीच मजा असते, असं आपल्याला वाटत असतं. परंतु भूमिकेसाठी अनेक कलाकरांना खूप वेळा प्रचंड मेहनत घ्यावी लागते. ...
येथील संकल्प स्वराज्य उभारणी फाऊंडेशनने दोन महिन्यांपूर्वी सुरू केलेला ‘एक मित्र एक पुस्तक’ हा उपक्रम आता चळवळीत रुपांतरित झाला असून, ४ हजार ग्रंथांची संपदा उभी राहिली आहे़ या ग्रंथांच्या माध्यमातून वाचन संस्कृती रुजविण्याचा मानस संकल्प फाऊंडेशनने व् ...
मराठी द्वेष करणाऱ्या व महाराष्ट्र विरोधात भूमिका घेणाऱ्या संजय निरूपमला आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे कोणत्याही प्रकारे मदत करणार नाही, अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ठाम भूमिका आहे ...
मलविसर्जन ही तशी नैसर्गिक क्रिया आहे. परंतु या विष्टेलाही साफ करणारा, प्रसंगी तो ती डोक्यावर वाहणारा एक समूह समाजात असूनही समाजाबाहेर आहे. तो खरा स्वच्छतादूत आहे, पण त्याला सन्मान तर सोडाच समाजाची अवहेलनाच पदोपदी वाट्याला येते. भुकेसाठी चाललेला कुटुं ...