लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
बालनाट्य ‘परिपक्व’ झाल्याची अनुभूती - Marathi News |  The experience of Child Drama being 'mature' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बालनाट्य ‘परिपक्व’ झाल्याची अनुभूती

कार्टून्स, चेटकीण, जंगल हेच काय ते मुलांचं भावविश्व.. आजवर याच मानसिकतेतून बालरंगभूमीवर नाटकांचा भडिमार झाला... आणि आजही होतो आहे... पण बालनाट्य यापलीकडेदेखील असू शकते आणि तरुण मंडळीसुद्धा ते उत्तम प्रकारे साकार करू शकतात याची प्रचिती देत नाट्य संमेल ...

भाषा टिकविण्याची जबाबदारी साहित्यिकांवर - सुप्रिया सुळे - Marathi News | Literary Responsible for the preservation of language - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाषा टिकविण्याची जबाबदारी साहित्यिकांवर - सुप्रिया सुळे

भाषा टिकविण्याची जवाबदारी साहित्यिकांवर अधिक आहे. प्रत्येकाला आपल्या भाषेतील गोडवा आवडतो; परंतु आपल्या भाषेवर प्रेम करतानाच दुसऱ्या भाषेबद्दल मात्र मनात द्वेष नसावा, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. ...

मुलुंडमध्ये दुमदुमली नाट्यदिंडी, सेलिब्रेटीही झाले सामील - Marathi News | 98th Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan news | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंडमध्ये दुमदुमली नाट्यदिंडी, सेलिब्रेटीही झाले सामील

४०० लोककलावंत, ढोलताशा वाजवणारे सेलिब्रेटी, आणि सहा फुटी कोंबड्याने नाट्यसंमेलनापूर्वीच्या दिंडीची रंगत वाढली. सेलिब्रेटींना पाहायला मुलुंडवासीयांनी रस्त्याच्या दुतर्फा तोबा गर्दी केली होती. ...

नवमाध्यमांचे नाटकावरील आक्रमण रोखा! - कीर्ती शिलेदार - Marathi News | Kirti Shiledar Speech in Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवमाध्यमांचे नाटकावरील आक्रमण रोखा! - कीर्ती शिलेदार

संगीत रंगभूमीतील विविधांगी बदल पचवलेल्या, बालरंगभूमी-व्यावसायिक-हौशी रंगभूमीचे योगदान ओळखून त्यांच्या जतनाचे विचार मांडणाऱ्या ९८व्या नाट्य संमेलनाध्यक्षा कीर्ती शिलेदार यांच्या अध्यक्षीय भाषणाचा गोषवारा. ...

नाट्यसंमेलनातील शेतकरी नटसम्राट - Marathi News |  Farmers of Natya Sammelan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाट्यसंमेलनातील शेतकरी नटसम्राट

नाट्यसंमेलन म्हटलं की सेलिब्रिटींना पाहता येईल या अपक्षेने अनेक नाटयरसिक संमेलनस्थळी गर्दी करतात. मात्र मुलुंडच्या प्रियदशर्नी नाट्यसंमेलन नगरीत सोलापूरच्या माढाचा रहिवासी असणारा शेतकरी फुलचंद नाग टिळक सगळ््यांचं लक्ष वेधून घेतोय. ...

जिवंत व्यक्तीला श्रद्धांजली; नाट्य परिषदेचा ‘पराक्रम’ - Marathi News |  Tribute to the living person | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिवंत व्यक्तीला श्रद्धांजली; नाट्य परिषदेचा ‘पराक्रम’

जिवंत असलेल्या कलावंताला श्रद्धांजली वाहण्याचा ‘पराक्रम’ नाट्यसंमेलनात बुधवारी मध्यवर्ती नाट्य परिषदेने केला. ज्येष्ठ गायक आणि अभिनेते प्रसाद सावकार यांचे छायाचित्र दिवंगतांमध्ये टाकून त्यांना हयातीतच परलोकाची सफर घडवण्यात आली. ...

98th Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan : राजकीय पक्षांचे जोरदार शक्तिप्रदर्शन - Marathi News | 98th Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan: Powerful demonstrations of political parties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :98th Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan : राजकीय पक्षांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

- नम्रता फडणीसमुंबई : नाट्यसंमेलनातून पुढील वर्षाच्या निवडणुकीच्या प्राचाराचा अजेंडा तर राबवला जात नाही ना, अशी शंका व्यक्त करत ज्येष्ठ कलावंतांनी टीकेचा सूर लावलेला असतानाच ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन स्थळाच्या जवळील रस्त्यांवर उभारलेल्या ...

98th Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan : कलावंतांचा टक्का यंदा तरी वाढणार? - Marathi News | 98th Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan: Artists' percentages will increase this year? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :98th Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan : कलावंतांचा टक्का यंदा तरी वाढणार?

काही सन्माननीय अपवाद वगळता अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाकडे नाट्यसृष्टीतील कलावंत पाठ फिरवतात, असा इतिहास आहे. मात्र, यंदा मुंबईत संमेलन होत असल्याने रंगकर्मींच्या उपस्थितीचा टक्का वाढण्याची शक्यता आहे. ...