मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
सरकारी, निमसरकारी सर्व व्यवहार मराठीत झाला पाहिजे. केवळ कागदोपत्री होऊन उपयोग नाही, तर मराठी भाषाव्यवहार झाला पाहिजे. बऱ्याचदा आपण मराठी आणि समोरून बोलणाराही मराठी असतो, पण बोलताना मात्र आपण हिंदीत किंवा इंग्रजीत बोलतो. संवादाचा प्रारंभ जर नमस्काराने ...
वीरशैव, जैन, सूफी तत्त्वज्ञान, महानुभाव, संत साहित्यावर सतत चिंतन, मनन, संशोधन करून विपुल लेखन करणारे डॉ. यु. म. पठाण यांनी त्यांच्या ९० वर्षांच्या जीवन प्रवासातील कडूगोड आठवणींची गाठोडी ‘लोकमत’साठी अक्षरश: खुली केली. ...