लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
"ही बातमी मनाला खूप चटका लावून गेली.."; मिलिंद गवळींनी कोणासाठी लिहिली भावूक पोस्ट? - Marathi News | milind gawali emotional post about his friend director pravin karale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ही बातमी मनाला खूप चटका लावून गेली.."; मिलिंद गवळींनी कोणासाठी लिहिली भावूक पोस्ट?

मिलिंद गवळींनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट नेमकी कोणासाठी आहे? जाणून घेण्यासाठी बातमीवर क्लिक करा (milind gawali, aai kuthe kay karte) ...

चित्रपटाच्या शुटींगदरम्यान अभिनेता पुष्कर जोगला गंभीर दुखापत, पोस्ट करुन दिली माहिती - Marathi News | actor pushkar jog injured while shooting action sequence of dharma film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चित्रपटाच्या शुटींगदरम्यान अभिनेता पुष्कर जोगला गंभीर दुखापत, पोस्ट करुन दिली माहिती

अभिनेता पुष्कर जोगला गंभीर दुखापत झाली असून त्याने पोस्ट शेअर करुन झालेल्या दुखापतीबद्दल सविस्तर माहिती त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे. (pushkar jog) ...

उन्हाळ्यात या पदार्थांचा आस्वाद घेऊन भाग्यश्री स्वतःला ठेवते कूल! - Marathi News | Bhagyashree limaye keeps herself cool by relishing these dishes in summer days | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :उन्हाळ्यात या पदार्थांचा आस्वाद घेऊन भाग्यश्री स्वतःला ठेवते कूल!

भाग्यश्री लिमये ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने समर स्पेशल फोटो पोस्ट केलेत (bhagyashree limaye) ...

मकरंद अनासपुरेंचा नवा सिनेमा 'राजकारण गेलं मिशीत'! सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य - Marathi News | Makarand Anaspure new movie rajkaran gele mishit trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मकरंद अनासपुरेंचा नवा सिनेमा 'राजकारण गेलं मिशीत'! सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य

विशेष गोष्ट म्हणजे राजकारण गेलं मिशीत सिनेमाचं दिग्दर्शन मकरंद अनासपुरेंनी केलंय. त्यामुळे हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहावाच लागतोय. तत्पुर्वी सिनेमाचा टिझर बघाच ...

"अशीच शिक्षा पाहिजे..!", सुबोध भावेची नवीन पोस्ट चर्चेत, नेमकी भानगड काय? - Marathi News | actor Subodh Bhave shared post about his upcoming film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अशीच शिक्षा पाहिजे..!", सुबोध भावेची नवीन पोस्ट चर्चेत, नेमकी भानगड काय?

अभिनेता सुबोध भावेने लिहिलेली नवीन पोस्ट चर्चेत आहे. काय म्हणालाय सुबोध भावे वाचा क्लिक करुन ...

आवशीचो घो तुझ्या..! प्रतीक्षा मुणगेकरचा नवीन लूक चर्चेत, तुम्हीही बघा - Marathi News | marathi actress pratiksha mungekar new outfit photoshoot viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आवशीचो घो तुझ्या..! प्रतीक्षा मुणगेकरचा नवीन लूक चर्चेत, तुम्हीही बघा

मराठमोळी अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकरचा नवीन लूक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे (pratiksha mungekar) ...

शिवानी सोनारचा नथीचा नखरा, पाहा फोटोज - Marathi News | marathi actress Shivani sonar new photoshoot wearing nath photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शिवानी सोनारचा नथीचा नखरा, पाहा फोटोज

शिवानी सोनारचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत (shivani sonar) ...

खास मैत्रीणींचं फोटोशूट! शिवाली - प्रियदर्शनी इंदलकर यांचे नवीन फोटो पाहा - Marathi News | Photo shoot of special friends! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :खास मैत्रीणींचं फोटोशूट! शिवाली - प्रियदर्शनी इंदलकर यांचे नवीन फोटो पाहा

प्रियदर्शनी इंदलकर - शिवाली परब यांचं नवीन फोटोशूट चर्चेत आहे. तुम्ही बघा ...