आवशीचो घो तुझ्या..! प्रतीक्षा मुणगेकरचा नवीन लूक चर्चेत, तुम्हीही बघा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 01:26 PM2024-04-16T13:26:32+5:302024-04-16T14:29:43+5:30

मराठमोळी अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकरचा नवीन लूक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे (pratiksha mungekar)

प्रतीक्षा मुणगेकर सतत विविध आऊटफिट्समध्ये फोटोशूट करत असते

प्रतीक्षा मुणगेकरने आवशीचा घो लिहिलेलं टी शर्टचे फोटो पोस्ट केलेत

प्रतीक्षा मुणगेकर वर हे टी शर्ट शोभून दिसत असून तिनेही तसेच हावभाव केले आहेत

प्रतीक्षा मुणगेकर सध्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेत झळकत असून तिच्या भूमिकेवर प्रेक्षक प्रेम करत आहेत

प्रतीक्षा मुणगेकरने याआधी जीव माझा गुंतला मालिकेत चित्राची खलनायकी भूमिका चांगलीच गाजवली