लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
'आई कुठे काय करते' मधील आशुतोष दिसणार नव्या भूमिकेत! मालिका, सिनेमा नाही तर या नाटकात - Marathi News | Aai kuthe kay Karte fame ashutosh omkar govardhan will be seen in vastraharan natak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मधील आशुतोष दिसणार नव्या भूमिकेत! मालिका, सिनेमा नाही तर या नाटकात

'आई कुठे काय करते' मधील आशुतोष केळकर नव्या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जाणून घ्या ...

'छावा'च्या सेटवर संतोष जुवेकरची विकी कौशलसोबत धम्माल-मस्ती; म्हणतो-"छत्रपती संभाजी महाराजांचा.." - Marathi News | Santosh Juvekar's fun with Vicky Kaushal on the sets of Chava video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'च्या सेटवर संतोष जुवेकरची विकी कौशलसोबत धम्माल-मस्ती; म्हणतो-"छत्रपती संभाजी महाराजांचा.."

'छावा' सिनेमाच्या सेटवर विकी कौशलसोबत एक खास व्हिडीओ संतोष जुवेकरने शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करत त्याने खास पोस्टही लिहिलीय (santosh juvekar, vicky kaushal, chava) ...

'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्याने गर्लफ्रेंडसोबत केलं गुपचुप लग्न, बायकोही प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | actor chetan vadnere wedding with actress rujuta dharap wedding photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्याने गर्लफ्रेंडसोबत केलं गुपचुप लग्न, बायकोही प्रसिद्ध अभिनेत्री

मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय कलाकार जोडीने एकमेकांशी लग्नगाठ बांधलीय. त्यामुळे सर्वांनी त्यांचं अभिनंदन केलंय. ...

"विश्वास बसत नाहीय की.."; आयुष्यातला पहिला फिल्मफेअर मिळाल्याने प्रियदर्शनीच्या आनंदाला उधाण - Marathi News | Priyadarshini indalkar got first filmfare award for her film phulrani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"विश्वास बसत नाहीय की.."; आयुष्यातला पहिला फिल्मफेअर मिळाल्याने प्रियदर्शनीच्या आनंदाला उधाण

प्रियदर्शनी इंदलकरला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्याने तिने खास पोस्ट करुन आनंद व्यक्त केलाय. यानिमित्त सर्वांनी प्रियदर्शनीचं अभिनंदन केलंय. (priyadarshini indalkar, filmfare) ...

"ही बातमी मनाला खूप चटका लावून गेली.."; मिलिंद गवळींनी कोणासाठी लिहिली भावूक पोस्ट? - Marathi News | milind gawali emotional post about his friend director pravin karale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ही बातमी मनाला खूप चटका लावून गेली.."; मिलिंद गवळींनी कोणासाठी लिहिली भावूक पोस्ट?

मिलिंद गवळींनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट नेमकी कोणासाठी आहे? जाणून घेण्यासाठी बातमीवर क्लिक करा (milind gawali, aai kuthe kay karte) ...

चित्रपटाच्या शुटींगदरम्यान अभिनेता पुष्कर जोगला गंभीर दुखापत, पोस्ट करुन दिली माहिती - Marathi News | actor pushkar jog injured while shooting action sequence of dharma film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चित्रपटाच्या शुटींगदरम्यान अभिनेता पुष्कर जोगला गंभीर दुखापत, पोस्ट करुन दिली माहिती

अभिनेता पुष्कर जोगला गंभीर दुखापत झाली असून त्याने पोस्ट शेअर करुन झालेल्या दुखापतीबद्दल सविस्तर माहिती त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे. (pushkar jog) ...

मकरंद अनासपुरेंचा नवा सिनेमा 'राजकारण गेलं मिशीत'! सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य - Marathi News | Makarand Anaspure new movie rajkaran gele mishit trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मकरंद अनासपुरेंचा नवा सिनेमा 'राजकारण गेलं मिशीत'! सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य

विशेष गोष्ट म्हणजे राजकारण गेलं मिशीत सिनेमाचं दिग्दर्शन मकरंद अनासपुरेंनी केलंय. त्यामुळे हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहावाच लागतोय. तत्पुर्वी सिनेमाचा टिझर बघाच ...

"अशीच शिक्षा पाहिजे..!", सुबोध भावेची नवीन पोस्ट चर्चेत, नेमकी भानगड काय? - Marathi News | actor Subodh Bhave shared post about his upcoming film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अशीच शिक्षा पाहिजे..!", सुबोध भावेची नवीन पोस्ट चर्चेत, नेमकी भानगड काय?

अभिनेता सुबोध भावेने लिहिलेली नवीन पोस्ट चर्चेत आहे. काय म्हणालाय सुबोध भावे वाचा क्लिक करुन ...