लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
आई कुठे काय करते फेम मिलिंद गवळींनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. ज्यात त्यांनी माणसांच्या दिसण्यावर त्यांना ज्या टीकाटिप्पणीला सामोरं जावं लागतं त्यावर भाष्य केलंय (milind gawali, aai kuthe kay karte) ...
३३ वर्षांपुर्वी सुबोध कसा दिसायचा, याची झलक तुम्ही बातमीवर क्लिक करुन बघू शकता. सुबोधच्या या व्हिडीओवर त्याच्या फॅन्सनी भरभरुन कमेंट केल्या आहेत (subodh bhave) ...