मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नियामक मंडळांच्या पंचवार्षिक निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातून चार जण बिनविरोध निवडले गेले. त्यात ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप गुजर यांचाही समावेश आहे. राज्य कार्यकारिणीतही त्यांचा समावेश होणार असल्याने नाट्य परिषदेला वेगळा आयाम देण्य ...
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरिता केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने थेट दिल्लीच गाठली. या मागणीची दखल घेण्यासाठी परिषदेच्या सदस्यांनी धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे ...
‘मराठी भाषेला कुणी वाली राहिला नाही,’ अशी तळटीप असलेली पोस्ट सदाशिव पेठेतल्या दामू तात्यांनी टाकताच अनेकजण सुग्रीवासारखे आक्रमक बनले. मराठीच्या बचावासाठी ‘सोशल मीडियावर कमेंटस्’चा भडीमार सुरू झाला. साºया जगाला कामाला लावून दामू तात्या मात्र दुपारी १ ...
मराठीतील शेक्सपिअर भाषाप्रभु राम गणेश गडकरी यांचे स्मृतिशताब्दी वर्ष 23 जानेवारी 2018 पासून सुरु होत आहे. या शताब्दी वर्षानिमित्त सीकेपी संस्थेने वर्षभर संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रम आखून स्मृतिशताब्दी वर्ष साजरे करण्याचे जाहीर केले आहेत. ...
मराठीमधील आघाडीचे दिग्दर्शक रवी जाधव यांच्या न्यूड सिनेमामागची सेंसॉरची आडकाठी संपली असून, सेंसॉर बोर्डाने चित्रपटात कोणताही कट न सूचवता चित्रपटाला ए प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे न्यूड चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देऊन आता ५० वर्षांचा काळ लोटला तरी अद्यापही सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा १०० टक्के वापर होत नसल्याचे चित्र आहे. भाषा संचालनालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारी कार्यालयाच्या दैनंदिन कामांमध्ये मराठीचा ८० ते ८५ टक ...
नव्या वर्षात मराठी भाषा दिनापूर्वी अभिजात दर्जा मिळाल्याची आनंदाची बातमी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत. आता पंतप्रधान कार्यालयाने कृती करून गतिमान प्रशासनाचे उदाहरण घालून द्याव ...