मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याचा परवानगीविना वापर केल्याने इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (आयुका)ने काही प्रथितयश कलाकार व दिग्दर्शकांना नोटिसा पाठविल्या आहेत. ...
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने गुरुवारपासून पु. ल. जन्मशताब्दी महोत्सव, २०१८ला प्रारंभ होत आहे. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे ८ ते १८ नोव्हेंबर, २०१८ या कालावधीमध्ये पु. ल. जन्मशताब्दी महोत्सव साजरा होणार आहे. ...
महाराष्ट्राचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेले पु. ल. देशपांडे यांची ‘सिद्धहस्त’ लेखणी केवळ साहित्य, नाटक किंवा चित्रपट क्षेत्रापुरतीच मर्यादित नव्हती, तर ‘पत्र’प्रपंच हादेखील त्यांच्या लेखनाचा एक अविभाज्य भाग होता. ...
महाराष्ट्रामध्ये अभिजात संगीताचे सादरीकरण करणे ही एक पर्वणी असते. पुणेकरांचे शास्त्रीय संगीताचे कान इतके तयार आहेत, की त्यांच्यासमोर मैफल सादर करताना जबाबदारी वाढते. ...