मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
वाङ्मय चर्चा मंडळ, बेळगाव तर्फे २०१८ चे साहित्य पुरस्कार नुकतेच घोषित करण्यात आले असून नागपूरच्या साहित्यिक वर्षा किडे कुळकर्णी यांच्या ‘झिरो मॅरेज' या कथासंग्रहास ‘वि. ना. मिसाळ’ पुरस्कार घोषित झाला. पुरस्कार वितरण ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे य ...
अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी या संदर्भात ट्विट केले होते. तसेच राष्ट्रीय शिक्षा नीतीच्या मसुद्याची समिक्षा करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटले. सीतारमन आणि एस. जयशंकर हे दोन्ही मंत्री तामिळनाडूतील आहेत. ...
कोकण मराठी साहित्य परिषदेने ५ जूनला सायंकाळी ५ वाजता मुंबई मराठी साहित्य संघाच्या तिसऱ्या मजल्यावरील अमृत नाट्यभारती सभागृहात समन्वय सभा आयोजित केली आहे ...
विधिमंडळ अधिवेशन सुरू झाल्यानंतर १७ किंवा १८ जून रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईत ५ जून रोजी मराठीशी संबंधित विविध संस्थांची बैठक होणार आहे. ...
नाशिक- मराठी भाषा वाचवण्यासाठी साहित्यिकांनी पुढाकार घेतला असून सर्व शाळात मराठी सक्तीची करावी यासाठी यासाठी येत्या राज्य विधी मंडळ अधिवेशनाच्या वेळी मराठी साहित्यिक तसेच अन्य मराठी संस्था धरणे धरणार आहेत. ...