लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
वरळीमध्ये गुजराती, तेलगू भाषेचे होर्डिंग्स लावण्यावर आदित्य ठाकरे म्हणतात... - Marathi News | Aditya Thackeray says on planting hoardings of Gujarati, Telugu language in Worli ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीमध्ये गुजराती, तेलगू भाषेचे होर्डिंग्स लावण्यावर आदित्य ठाकरे म्हणतात...

आदित्य ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वरळीमध्ये विविध ठिकाणी म्हणजे गुजराती, तेलगू भाषेत मोठे होर्डिंग्स लावण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर आदित्य ठाकरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती. ...

मराठी भाषा कायदा करावा - Marathi News | Need of Marathi language Act | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी भाषा कायदा करावा

इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या समाजमागणीमुळे मराठी शाळांना घरघर लागली आहे. या मानसिकतेतून महाराष्ट्राने बाहेर पडण्यासाठी शासनाने ‘मराठी भाषा कायदा’ करून मराठीचा व्यापक प्रचार व प्रसार केला पाहिजे. ...

मराठी कळत नाही ही सबब मुळीच खपवून घेणार नाही, हायकोर्टाने बजावले   - Marathi News | The fact that Marathi is not understood will not be tolerated at all - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी कळत नाही ही सबब मुळीच खपवून घेणार नाही, हायकोर्टाने बजावले  

मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे. त्यामुळे मला मराठी येत नसल्याने न्यायालयात सादर झालेली मराठी कागपत्रे मला समजली नाहीत, ही सबब पक्षकाराकडून ऐकून घेतली जाऊ शकत नाही ...

मराठी चित्रपट जागतिक होण्यासाठी ऑस्करचे सहकार्य  - Marathi News | Oscar collaborates on Marathi film world | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठी चित्रपट जागतिक होण्यासाठी ऑस्करचे सहकार्य 

मराठी चित्रपट जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी सरकारने पावली उचलली आहे... ...

प्रतिगामी शक्ती, झुंडशाहीविरोधात साहित्यातून ठाम भूमिका हवी : फादर फ्रान्सिस दिब्रिटो - Marathi News | Literature against the repressive force, oppression should play a strong role: father fransis dibreto | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रतिगामी शक्ती, झुंडशाहीविरोधात साहित्यातून ठाम भूमिका हवी : फादर फ्रान्सिस दिब्रिटो

सत्तेच्या सावलीत साहित्याची वाढ खुंटते. स्वतंत्र वातावरणातच उत्कृष्ट साहित्य निर्मिती होऊ शकते... ...

जर्मनीत भारतीयत्वाचा जागर, मराठी संस्कृतीचा गजर! - Marathi News | The awakening of Indianism in Germany, celebration of Marathi culture! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जर्मनीत भारतीयत्वाचा जागर, मराठी संस्कृतीचा गजर!

भारताच्या जर्मनीतील राजदूतांच्या कल्पनेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.. ...

Video: मनसेचा दणका! मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या 'त्या' गुजराती व्यक्तीनं मराठीत मागितली माफी - Marathi News | Video: Gujarati Man Beating On Marathi Family In Thane Gujarati Man Apologizes In Marathi After Incident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video: मनसेचा दणका! मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या 'त्या' गुजराती व्यक्तीनं मराठीत मागितली माफी

शहरातील नौपाडा परिसरातील पैठणकर या मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाणीविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. ...

Video: मराठी माणसाला हात लावाल तर हात तोडू; ठाण्यातील प्रकारावरुन मनसेची संतप्त भूमिका  - Marathi News | Video: If you touch a Marathi man, break your hand Says MNS Leader Avinash Jadhav on thane incident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video: मराठी माणसाला हात लावाल तर हात तोडू; ठाण्यातील प्रकारावरुन मनसेची संतप्त भूमिका 

अशाप्रकारे अन्य कोणत्या भागात घडत असेल तर कोणतीही भीती न बाळगता मनसेशी संपर्क साधावा असं आवाहन अविनाश जाधव यांनी केलं आहे.  ...