मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
राज्याच्या विविध भागात पारंपरिक लोककला आहेत. गोंधळ, भारु ड, दंडार, तमाशा, खडी गंमत अशा सगळ्या ठिकठिकाणच्या लोककलांचे दृकश्राव्य संकलन करून ते जतन करण्याचे काम चालले आहे. त्यासाठी ही धावाधाव. तर शाहीर धर्मादास भिवगडे म्हणजे खडी गंमत आणि दंडार वगैरे लो ...
कोकण रेल्वेने संकेतस्थळावर (वेबसाईट) मराठी सोडून हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांना प्राधान्य देत, त्या भाषांमार्फत माहितीचा लेखाजोखा उपलब्ध केला आहे. ...
लोकगीत, कला, साहित्य प्रकार सांगणारी फार थोडी माणसे शिल्लक राहिली आहेत. त्यांचे दस्तऐवजीकरण करण्याचे आवाहन यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी केले. ...