लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
रानकवी महानोरांच्या हस्ते होणार उस्मानाबाद येथील साहित्य संमेलनाचे उद्घाटन - Marathi News | Sahitya Sanmelan to be inaugurated by N.D. Mahanore at Usmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :रानकवी महानोरांच्या हस्ते होणार उस्मानाबाद येथील साहित्य संमेलनाचे उद्घाटन

साहित्य महामंडळाचे ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १०, ११ व १२ जानेवारी २०२० रोजी उस्मानाबाद येथे होणार आहे. ...

मराठी शाळा वाचविण्यासाठी नागपुरात ‘चिपको आंदोलन’ - Marathi News | Chipko agitation in Nagpur to save Marathi school | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठी शाळा वाचविण्यासाठी नागपुरात ‘चिपको आंदोलन’

सामान्य नागरिकांना या लढ्यात सहभागी करून घेण्यासाठी हे अभियान सुरू केले आहे. ...

मराठी शाळा वाचविण्यासाठी नागपुरात 'चिपको आंदोलन' - Marathi News | Chipko agitation in Nagpur to save Marathi school | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठी शाळा वाचविण्यासाठी नागपुरात 'चिपको आंदोलन'

शाळांच्या जागा भांडवलदार किंवा राजकीय नेत्यांच्या घशात जाऊ नये म्हणून शासनाला जागे करण्यासाठी नागपुरात ‘चिपको आंदोलन’ सुरू करण्यात आले आहे. ...

संस्कृत एकांकिकांसाठी कलाकारांची मोठी वानवा - Marathi News | Difficult language, lessons for young people learning the language of change | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संस्कृत एकांकिकांसाठी कलाकारांची मोठी वानवा

कठीण भाषा, पाठांतरामुळे तरुणांची भाषा शिकण्याकडे पाठ ...

मराठी शाळांबाबत कोणाचे काय चुकले? - Marathi News |  What is wrong with Marathi schools? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी शाळांबाबत कोणाचे काय चुकले?

१४ आणि १५ डिसेंबर रोजी मराठीप्रेमी पालक महासंमेलन ...

जिल्ह्यातील मराठी शाळांची पाटी कोरी; राष्ट्रीय पातळीवर मराठी माध्यमाच्या प्रकल्पाचा समावेश नाही - Marathi News | Pati Kori of Marathi schools in the district; Nationally, Marathi media is not included in the project | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यातील मराठी शाळांची पाटी कोरी; राष्ट्रीय पातळीवर मराठी माध्यमाच्या प्रकल्पाचा समावेश नाही

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे दरवर्षी राष्ट्रीय बालविज्ञान परिषद आयोजिली जाते. ...

राज्यात १ ते १५ जानेवारीदरम्यान मराठी भाषा पंधरवडा साजरा होणार - Marathi News | The Marathi language fortnight will be celebrated in the state from January 1 to 15 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात १ ते १५ जानेवारीदरम्यान मराठी भाषा पंधरवडा साजरा होणार

राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने मंगळवारी शासन निर्णय जाहीर केला. ...

महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर मराठीची श्वेतपत्रिका काढा - Marathi News | Draw a Marathi white paper on the backdrop of the Diamond Festival of Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर मराठीची श्वेतपत्रिका काढा

महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तयार करायला घेऊन जाहीर केलेल्या सांस्कृतिक धोरणाच्या अंमलबजावणीवर आता हीरक महोत्सवी वर्ष येत असूनही गेल्या दशकभरात एका पैशाचीही सरकारने तरतूद केली नाही, याकडे पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. ...