लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
मराठी शाळांच्या डिजिटलायझेशनची आवश्यकता! - Marathi News | Need for digitalization of Marathi schools! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी शाळांच्या डिजिटलायझेशनची आवश्यकता!

बौद्धिक आणि शारीरिक संपदेसाठी गरजेचे : ग्रंथालये, मैदाने यांच्या परिस्थितीतही सुधारणेस वाव ...

स्थलांतरासह इंग्रजीकरणामुळे घटतेय मराठी शाळांतील पटसंख्या; सर्वेक्षणातून झालं उघड - Marathi News | The number of Marathi schools declining due to Englishization with migration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्थलांतरासह इंग्रजीकरणामुळे घटतेय मराठी शाळांतील पटसंख्या; सर्वेक्षणातून झालं उघड

मराठी अभ्यास केंद्राचे ‘लोकमत’च्या साहाय्याने सर्वेक्षण ...

मराठी विषय अनिवार्य करण्याच्या घोषणेचे स्वागत; निर्णयाची अंमलबजावणी व्हावी ही अपेक्षा - Marathi News | Welcome to the announcement to make Marathi subjects compulsory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठी विषय अनिवार्य करण्याच्या घोषणेचे स्वागत; निर्णयाची अंमलबजावणी व्हावी ही अपेक्षा

राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळांना घरघर लागली असून काही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. बंद पडणाऱ्या मराठी शाळांना नवसंजीवनी मिळेल.. ...

सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारचा निषेध; मराठी साहित्य संमेलनातील खुल्या अधिवेशनात ठराव - Marathi News | Karnataka government protests border crossing; Resolution in open session of Marathi Literature Conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारचा निषेध; मराठी साहित्य संमेलनातील खुल्या अधिवेशनात ठराव

सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी सीमावासियांच्या विकासाकडे अग्रक्रमाने लक्ष द्यावे व युद्धपातळीवर त्यांचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी या संमेलनात करण्यात आली. ...

दृष्टिकोन: केवळ सक्तीच नव्हे, तर मराठी संवर्धनासाठीही हवाय राजाश्रय - Marathi News | Approach: Not only for the sake of force, but also for the conservation of Marathi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दृष्टिकोन: केवळ सक्तीच नव्हे, तर मराठी संवर्धनासाठीही हवाय राजाश्रय

मराठी भाषा सक्तीची करताना ती आधुनिक संदर्भांशी जोडण्यासाठी आणि आजच्या जगाच्या नवनवीन संकल्पनांमध्येही टिकून राहण्यासाठी काय काय करता येईल हे बघणे आवश्यक आहे. ...

वाचनातून शब्दभांडार वाढवा; चांगले शब्द वापरले तरच मराठी भाषा जगेल! - Marathi News | Increase vocabulary from reading; Only good words can be used in Marathi language! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाचनातून शब्दभांडार वाढवा; चांगले शब्द वापरले तरच मराठी भाषा जगेल!

अश्विनी शेंडे यांचे मत : मकरोत्सवामध्ये रंगला ‘शब्दांचा कॅफे’ ...

'तुम्ही महाराष्ट्रात राहताय, आता हिंदी-उर्दू अन् इंग्रजी शाळेतही मराठी कम्पल्सरी' - Marathi News | 'You live in Maharashtra, Marathi compulsory in Hindi-Urdu and English schools', ajit pawar says | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुम्ही महाराष्ट्रात राहताय, आता हिंदी-उर्दू अन् इंग्रजी शाळेतही मराठी कम्पल्सरी'

मी, मंत्रिमंडळात लवकरच एक विषय आणणार आहे. महाराष्ट्रात ज्या ज्या शाळा असतील ...

वैचारिक विरोधाचा इतिहास आपण विसरतोय  : मकरंद साठे  - Marathi News | We are forgetting the history of ideological conflict: Makarand Sathe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैचारिक विरोधाचा इतिहास आपण विसरतोय  : मकरंद साठे 

राष्ट्रवादाला विरोध नाही. मात्र , हिंसक वळण लागता कामा नये.... ...