मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
श्यामची आई या चित्रपटात चिमुकल्या श्यामची भूमिका माधव वझे यांनी साकारली होती. आज या चित्रपटाला अनेक वर्षं झाले असले तरी आजही ते चित्रपटसृष्टीचा भाग आहेत. ...
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्या प्रकरणी केंद्र सरकार निव्वळ टाळाटाळ आणि वेळकाढूपणा करीत आहे. आता भाषा तज्ज्ञांच्या समितीला नव्याने अहवाल देण्याचे आदेश केंद्राने दिले असल्याचे पुढे असल्याने तर याची खात्रीच पटली असल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य मह ...
परप्रातीयांनी स्थलांतरण केल्यामुळे मराठी तरुणांनी या संधीचा फायदा घ्यावा. जणू आता मुंबई रिकामीच झाली. नोकऱ्या रिकाम्या झाल्या. मराठी पोरांनी जाऊन फक्त हजेरी लावायला सुरुवात करायची आहे. प्रत्यक्षात तसे चित्र आहे काय? असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. ...
‘भाषा ही प्रवाही आणि परिवर्तनशील असते. ज्याप्रमाणे नदीच्या प्रवाहाला योग्य दिशा द्यावी लागते अन्यथा हाहाकार संभवतो, त्याप्रमाणेच भाषेच्या प्रवाहाला योग्य दिशा, योग्य मार्ग आणि काही शिस्त असली पाहिजे. जसे कपड्यांमधील नीटनेटकेपणा कपड्यांचे सौंदर्य वाढव ...
समाजमाध्यमांवर आवाहन केले आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. यातून या समूहाने निधी जमवत, पडद्यामागच्या २७५ रंगकर्मींना तब्बल ७ लाखांचे आर्थिक साहाय्य मिळवून दिले आहे. ...