लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
पार्ल्यात शिवसेनेचा मराठी बाणा - Marathi News | Marathi Bana of Shiv Sena in Parli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्ल्यात शिवसेनेचा मराठी बाणा

Marathi Bana of Shiv Sena : मराठीपण हे जपले पाहिजे. ...

अभिनेत्री रिंकु राजगुरू म्हणते, ‘चाकोरीबाहेरच्या भूमिका करण्यात मजा!’ - Marathi News | Actress Rinku Rajguru says, "It's fun to play outside roles!" | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री रिंकु राजगुरू म्हणते, ‘चाकोरीबाहेरच्या भूमिका करण्यात मजा!’

रिंकू राजगुरू ‘हंड्रेड’ या हिंदी वेबसीरिजनंतर आता अ‍ॅमेझॉन प्राइमवरील ‘अनपॉज’ या चित्रपटात दिसणार आहे. या लघुपटांमध्ये लॉकडाऊनमधील नवीन शुभारंभाबाबतच्या कथा आहे. ...

"यदा कदाचित" नाटकाचे निर्माते दत्ता घोसाळकर यांचे निधन - Marathi News | Datta Ghosalkar, the producer of the play "Yada Kadachit" has passed away | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"यदा कदाचित" नाटकाचे निर्माते दत्ता घोसाळकर यांचे निधन

''यदा कदाचित'' नाटकाचे निर्माते दत्ता घोसाळकर यांचे आज निधन झाले. रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. ...

१७ डिसेंबरला रत्नाकर मतकरी स्मृती मालेत ईद - दीपावली - नाताळ संमेलन, सलोखा विषयावर विविध कार्यक्रम   - Marathi News | Eid-Diwali-Christmas Sammelan at Ratnakar Matkari Smriti Malet on 17th December, various programs on the topic of reconciliation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१७ डिसेंबरला रत्नाकर मतकरी स्मृती मालेत ईद - दीपावली - नाताळ संमेलन, सलोखा विषयावर विविध कार्यक्रम  

Ratnakar Matkari Smriti Mala : येत्या गुरुवारी, १७ डिसेंबरला सायं. ६:३० वा. ठाण्यात समता विचार प्रसारक संस्था पुरस्कृत वंचितांचा रंगमंचाच्या वतीने, ईद - दीपावली - नाताळ स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ...

बडोदाच्या शिरपेचात मानाचा तुरा; मराठा संघटन संकुलाचे लोकार्पण - Marathi News | The crown of Baroda; Dedication of Maratha Organization Complex | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बडोदाच्या शिरपेचात मानाचा तुरा; मराठा संघटन संकुलाचे लोकार्पण

Maratha Organization Complex : येथील मराठी माणसांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. ...

जगात सर्वाधिक कोणती भाषा बोलली जाते माहितीय का?; यादीमध्ये "या" भारतीय भाषेचा बोलबाला - Marathi News | hindi dominance increased became the third most spoken language in the world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगात सर्वाधिक कोणती भाषा बोलली जाते माहितीय का?; यादीमध्ये "या" भारतीय भाषेचा बोलबाला

Most Spoken Language in the World : जगभरात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये भारतातील अनेक भाषांचा समावेश आहे. ...

मराठीप्रेमी पालक संमेलन १८ ते २१ डिसेंबरला, देश-परदेशातील मराठीप्रेमींचा सहभाग - Marathi News | Marathi-loving parents' meeting on 18th to 21st December | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठीप्रेमी पालक संमेलन १८ ते २१ डिसेंबरला, देश-परदेशातील मराठीप्रेमींचा सहभाग

Marathi News : या संमेलनाआधी पालक, विद्यार्थी, शिक्षक यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. विजेत्या स्पर्धकांची नावेही संमेलनात जाहीर होणार आहेत. ...

‘संवेदन’चे मालिका लेखनाचे ऑनलाइन गुरुकुल होणार सुरू, लेखक शिरीष लाटकर करणार मार्गदर्शन - Marathi News | The online gurukula of writing 'Samvedan' series will start | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘संवेदन’चे मालिका लेखनाचे ऑनलाइन गुरुकुल होणार सुरू, लेखक शिरीष लाटकर करणार मार्गदर्शन

Thane News : शिरीष लाटकर हे गेली २० वर्षे मालिका लेखन क्षेत्रात कार्यरत असून, अनेक लोकप्रिय मालिकांसाठी त्यांनी सुमारे बारा हजारांहून अधिक एपिसोड लिहिले आहेत. ...