लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
ज्येष्ठ नाटककार जयंत पवार काळाच्या पडद्याआड - Marathi News | Veteran playwright Jayant Pawar passes away | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्येष्ठ नाटककार जयंत पवार काळाच्या पडद्याआड

Jayant Pawar : 'फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' या कथासंग्रहासाठी जयंत पवार यांना 2012 मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ...

Success Story: रिक्षाचालकाच्या मुलीची गरुडझेप; मराठमोळ्या अमृताला जागतिक कंपनीकडून ४१ लाखांचं पॅकेज - Marathi News | Success Story Rickshaw drivers daughter got huge opportunity to work with adobe company | Latest inspirational News at Lokmat.com

ऊर्जा :Success Story: रिक्षाचालकाच्या मुलीची गरुडझेप; मराठमोळ्या अमृताला जागतिक कंपनीकडून ४१ लाखांचं पॅकेज

Success Story : जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर जगही जिंकता येतं हे कोल्हापूरच्या मराठमोळ्या अमृतानं दाखवून दिलं आहे. जागतिक स्तरावरील कंपनीकडून मिळाली मोठी संधी. ...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेतील अभिनेत्याची पत्नी पाहिलीत का? पाहा सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो - Marathi News | jai jai swami samarth serial actor akshay mudwadkar family photo shared on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेतील अभिनेत्याची पत्नी पाहिलीत का? पाहा सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो

सध्या टीव्हीवर जय जय स्वामी समर्थ ही मालिका फार गाजत आहे. मालिकेत स्वामी समर्थांची भूमिका साकारणाऱ्या अक्षय मुदवाडकर याच्या अभिनयाचंही होतंय कौतुक. ...

मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा कधी देणार?, खा गोपाळ शेट्टी यांचा लोकसभेत प्रश्न  - Marathi News | When will Marathi be given the status of classicle language ,p Gopal Shettys question in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा कधी देणार?, खा गोपाळ शेट्टी यांचा लोकसभेत प्रश्न 

यापूर्वीही गोपाळ शेट्टी यांनी उपस्थित केला होता प्रश्न. ...

व्यक्त व्हायचं ते कशाला? हल्ले करायला?? - Marathi News | Why express it? To attack ?? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :व्यक्त व्हायचं ते कशाला? हल्ले करायला??

Sunil Sukthankar: समाज म्हणून आपल्याला हुकूमशाहीची फार आवड! तळी उचलायला जो तो असा सरसावलेला की त्रास सोसणाऱ्यांची बाजू घेणाऱ्यांवर लोक तुटून पडतात. ...

मराठी माणसाच्या नावाने गळे काढणे बंद करा! मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार केले कुणी? - Marathi News | Stop swallowing in the name of a Marathi people! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मराठी माणसाच्या नावाने गळे काढणे बंद करा! मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार केले कुणी?

Marathi population in Mumbai: मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार केले कुणी? - हे जरा आठवा! बेकायदा बांधकामांच्या बकाल उपनगरात राहण्याची हौस कुणाला असते? ...

आजचा अग्रलेख: मुंबईमध्ये मराठी टक्का टिकेल? - Marathi News | Today's Editorial: Will Marathi percentage survive in Mumbai? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: मुंबईमध्ये मराठी टक्का टिकेल?

Today's Editorial: मराठी माणूस मुंबईबाहेर हद्दपार होत असताना अशा योजनांमुळे तो येथे टिकून राहू शकेल. पण केवळ एका योजनेपुरते हे होऊ नये. तर अशा अनेक योजना भविष्यात येण्याची गरज आहे. बीडीडीच्या पुनर्विकासाचा शुभारंभ हा येथील मराठी रहिवाशांच्या विकासाची ...

आत्महत्या करण्यासाठी निघालेला युवक बनला कादंबरीकार, मराठी साहित्य विश्वात ‘टिश्यू पेपर’चा गाजावाजा - Marathi News | The young man who set out to commit suicide became a novelist , the buzz of 'tissue paper' in the world of Marathi literature | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आत्महत्या करण्यासाठी निघालेला युवक बनला कादंबरीकार, मराठी साहित्य विश्वात ‘टिश्यू पेपर’चा गाजावाजा

स्वस्त धान्य दुकानात हक्काचं रेशन मिळत नाही. रेशन मागितलं तर दुकानदार अपमानास्पद वागणूक देत हाकलून देतो. याची प्रशासनाकडे दाद मागितली पण काही उपयोग झाला नाही. ...