मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
Shraddha Raje Bhosle: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी नगर परिषदेमध्ये भाजपाने यावेळी नगराध्यक्षपदासाठी श्रद्धाराजे भोसले यांच्या रूपात नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. मात्र उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तोडक्यामोडक्या मराठीम ...
Mumbai Marathi School: मुंबई महापालिकेकडून मराठी शाळांच्या इमारती धोकादायक ठरवून त्यांचे पाडकाम सुरू करण्याच्या कारवाईविरोधात बुधवारी धारावीत आंदोलन करण्यात आले. मराठी अभ्यास केंद्र यांच्या नेतृत्वाखाली ९० फुटी रोडवरील कामराज मेमोरियल शाळेमागे झालेल् ...
Marathi News: पहिलीपासून हिंदी सक्ती नकोच, अशी ठाम भूमिका मांडत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्रिभाषा सूत्राला विरोध दर्शवला आहे, अशी माहिती त्रिभाषा सूत्र समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ...
२० डिसेंबरपर्यंत आम्ही आमचा अहवाल शासनाला सादर करू. सर्व विद्यार्थ्यांचे अंतिम हित लक्षात घेऊन हा अहवाल सादर करण्यात येणार आहे असं नरेंद्र जाधव यांनी सांगितले. ...