‘प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता शून्यावर आली आहे’ - साहित्य संमेलनात आज चर्चेला असणाऱ्या विषयाचा ‘हा’ निष्कर्ष चर्चेआधीच कोणी ठरवला? कशाच्या आधारे? ...
आयोजक संस्थेने उदगीरच्या ऐतिहासिक किल्ल्याचा देखावा असलेले प्रवेशद्वार केले आहे. इ. स. १७६० मध्ये उदगीर येथे निजाम व मराठे यांच्यात लढाई झाली. यात मराठ्यांचा विजय झाला. ...
या संमेलनाची धुरा महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाने आपल्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त पेलली आहे. महाविद्यालयाच्या ३६ एकरांत व्यासपीठांसह विविध दालने उभारण्यात आली आहेत. ...
उदगीरमध्ये उद्या (दि. २२) पासून ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत आहे. संमेलनाचे नियोजित अध्यक्ष भारत सासणे यांची, संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी खास 'लोकमत'साठी घेतलेली मुलाखत. ...