ख्यातकीर्त लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्याचा वाद सुरू असतानाच शुक्रवारी संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रती ‘नयनतारां’ना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यामुळे या सोहळ्यालाही डाग लागला. ...
यवतमाळ: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरीमध्ये 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना ची ग्रंथ दिंडीनं सुरुवात झाली. या संमेलनाच्या उद्घाटकाचा मान राजूर येथील ... ...
जानेवारीची गार उल्हसित सकाळ. त्यात सडासंमार्जन करून रांगोळ्यांनी नटलेले रस्ते. त्यावर मराठीचे गुणगान करीत पडणारी प्रतिभावंत पावलं... हे दृश्य होते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीचे. ...
अ.भा. संमेलनासाठी साहित्यिक नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण सत्ताधाऱ्यांच्या दबावात नाकारण्यात आले. ही साहित्यिकांची मुस्कटदाबी असल्याचा आरोप करीत जिल्हा काँग्रेस कमिटीने म. ज्योतिबा फुले पुतळ््याजवळ शुक्रवारी सकाळी मूक धरणे आंदोलन केले. ...