जानेवारीची गार उल्हसित सकाळ. त्यात सडासंमार्जन करून रांगोळ्यांनी नटलेले रस्ते. त्यावर मराठीचे गुणगान करीत पडणारी प्रतिभावंत पावलं... हे दृश्य होते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीचे. ...
अ.भा. संमेलनासाठी साहित्यिक नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण सत्ताधाऱ्यांच्या दबावात नाकारण्यात आले. ही साहित्यिकांची मुस्कटदाबी असल्याचा आरोप करीत जिल्हा काँग्रेस कमिटीने म. ज्योतिबा फुले पुतळ््याजवळ शुक्रवारी सकाळी मूक धरणे आंदोलन केले. ...
सरस्वतीचे साधक, देशभरातील गणमान्य लेखक ताजेतवाने चेहरे घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य मांडवात बोलत होते, ऐकत होते. त्याच मांडवाच्या दारात शे-दोनशे कष्टाचे पाईक मात्र मजुरीविना तळमळत होते. ...
92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ़ अरुणा ढेरे या लोकसंस्कृतीचे कल्पवृक्ष म्हणजे डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांच्या सावलीत वाढल्या आहेत. ...
यवतमाळ नगरीत ज्येष्ठ मराठी साहित्यिक-विदुषी डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारपासून ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ होत आहे. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर घडलेला घटनाक्रम दुर्दैवी आहे व आम्हीही त्याचा निषेध करतो. मात्र साहि ...
आधी तिच्या जीवनाचे शोकांत नाटक झाले. मग तिच्या जिंदगानीवर साहित्यिकांनी नाटक लिहिले. ती स्वत:च त्या नाटकात नायिका झाली. अन् आता अखिल भारतीय साहित्य संमेलनाची ती उद्घाटक म्हणून जगापुढे जाणार आहे. ...