लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी चित्रपट

Latest Marathi Movie

Marathi movie, Latest Marathi News

Marathi Movie  : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व नवीनतम मराठी चित्रपटांची यादी ट्रेलर आणि पुनरावलोकनांसह पहा.
Read More
सुनिधी चौहानने गायलं मराठी सिनेमातील ‘मन हे गुंतले’ गाणं, प्रेक्षकांकडून मिळतोय भरभरून प्रतिसाद - Marathi News | bollywood singer sunidhi chauhan recorded chhapa kata marathi movie man he guntale song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुनिधी चौहानने गायलं मराठी सिनेमातील ‘मन हे गुंतले’ गाणं, प्रेक्षकांकडून मिळतोय भरभरून प्रतिसाद

सुनिधी चौहान हिच्या आवाजतलं ‘छापा काटा’ चित्रपटातील ‘मन हे गुंतले’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.  ...

बॉलिवूड सिनेमांच्या गर्दीत 'झिम्मा २'ची दमदार कमाई! पहिल्या आठवड्याचे बॉक्स ऑफस कलेक्शन समोर - Marathi News | jhimma 2 hemant dhome movie earns 7cr in first week box office collection details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड सिनेमांच्या गर्दीत 'झिम्मा २'ची दमदार कमाई! पहिल्या आठवड्याचे बॉक्स ऑफस कलेक्शन समोर

बॉलिवूड सिनेमांना टक्कर देत 'झिम्मा २' बॉक्स ऑफिसवर घालतोय पिंगा! पहिल्या आठवड्यात किती कमावले? जाणून घ्या  ...

"प्रसिद्ध दिग्दर्शकाने अभिनयला सर्वांसमोर शिव्या दिल्या आणि...", प्रिया बेर्डेंनी सांगितला 'तो' प्रसंग - Marathi News | priya berde talk about how abhinay berde gets treated in industry as star kid shared experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रसिद्ध दिग्दर्शकाने अभिनयला सर्वांसमोर शिव्या दिल्या आणि...", प्रिया बेर्डेंनी सांगितला 'तो' प्रसंग

स्टारकिड असूनही अभिनयला सिनेसृष्टीत वाईट वागणूक मिळाली. प्रिया बेर्डेंनी 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा करत एक प्रसंग सांगितला. ...

'मराठी पोरी' सातासमुद्रापार करणार कल्ला! 'झिम्मा २' परदेशातही होणार प्रदर्शित - Marathi News | jhimma 2 hemant dhome siddharth chandekar marathi movie to be released in oman and bahrain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मराठी पोरी' सातासमुद्रापार करणार कल्ला! 'झिम्मा २' परदेशातही होणार प्रदर्शित

'झिम्मा २'ची क्रेझ पाहता आता हा सिनेमा परदेशातही प्रदर्शित करण्यात येणार आहे.  ...

'धर्मवीर २' नंतर 'धर्मवीर ३' येणार? प्रसाद ओक म्हणाला, "एकनाथ शिंदेंनी मला..." - Marathi News | will dharmveer 3 is in pipeline after dharmveer 2 prasad oak revealed said cm eknath shinde asked me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धर्मवीर २' नंतर 'धर्मवीर ३' येणार? प्रसाद ओक म्हणाला, "एकनाथ शिंदेंनी मला..."

'धर्मवीर २'च्या मुहुर्त सोहळ्यात अभिनेता प्रसाद ओकने केलेल्या विधानानंतर 'धर्मवीर ३' बाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.  ...

"निर्मिती ताईला गाडी चालवता येत नाही, पण...", हेमंत ढोमेने सांगितला 'झिम्मा २'मधील 'त्या' सीनचा किस्सा - Marathi News | jhimma 2 hemant dhome revealed how they shoot car driving scene in movie while nirmiti sawant dont drive | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"निर्मिती ताईला गाडी चालवता येत नाही, पण...", हेमंत ढोमेने सांगितला 'झिम्मा २'मधील 'त्या' सीनचा किस्सा

लंडनच्या रस्त्यावर जोशात गाडी चालवणाऱ्या निर्मिती सावंत यांना खऱ्या आयुष्यात मात्र गाडी चालवता येत नाही. 'झिम्मा २'च्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत हेमंत ढोमेने याचा खुलासा करत या सीनचा किस्सा सांगितला.  ...

'कोसला' कादंबरीवर बनणार मराठी सिनेमा'; दादासाहेब फाळकेंसारखी कामगिरी कोणीतरी करावी - भालचंद्र नेमाडे - Marathi News | A Marathi movie will be made on the novel 'Kosla'; Someone should perform like Dadasaheb Phalke - Bhalchandra Nemade | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोसला' कादंबरीवर बनणार मराठी सिनेमा'; दादासाहेब फाळकेंसारखी कामगिरी कोणीतरी करावी - भालचंद्र नेमाडे

'कोसला' या त्यांच्या गाजलेल्या कादंबरीवरील मराठी चित्रपटाच्या घोषणेप्रसंगी ते बोलत होते. ...

"दुसऱ्या भागात मी मुख्यमंत्री असेन", 'धर्मवीर २'बाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान - Marathi News | dharmveer 2 eknath shinde said i will be seen as cm of maharashtra in prasad oak movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दुसऱ्या भागात मी मुख्यमंत्री असेन", 'धर्मवीर २'बाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

'धर्मवीर'नंतर 'धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' मध्ये काय पाहायला मिळणार? याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. आता खुद्द एकनाथ शिंदेंनी याचा खुलासा केला आहे. ...