लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी चित्रपट

Latest Marathi Movie

Marathi movie, Latest Marathi News

Marathi Movie  : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व नवीनतम मराठी चित्रपटांची यादी ट्रेलर आणि पुनरावलोकनांसह पहा.
Read More
सिद्धार्थ जाधव ४१ कोटी संपत्तीचा मालक आहे? अभिनेता म्हणाला- "माझ्या संपूर्ण कारकीर्दीत..." - Marathi News | marathi actor Siddharth Jadhav is the owner of 41 crores of wealth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ जाधव ४१ कोटी संपत्तीचा मालक आहे? अभिनेता म्हणाला- "माझ्या संपूर्ण कारकीर्दीत..."

सिद्धार्थ जाधवकडे खरंच ४१ कोटींची संपत्ती आहे असा प्रश्न त्याला विचारला असता अभिनेत्याने दिलेलं उत्तर चर्चेत आहे ...

"स्वामी आपल्याला हवं ते देतात.."; अमृता खानविलकरने व्यक्त केल्या भावना; म्हणाली- "माझी खूप.." - Marathi News | actress amruta khanvilkar share her emotions towards shree swami samartha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"स्वामी आपल्याला हवं ते देतात.."; अमृता खानविलकरने व्यक्त केल्या भावना; म्हणाली- "माझी खूप.."

स्वामी समर्थांविषयी अमृताने कृतज्ञता व्यक्त करुन तिच्या भावना शेअर केल्या आहेत (amruta khanvilkar) ...

मराठी-कन्नड भाषावाद अन् तीन मित्रांची रंजक कथा; 'फॉलोअर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज - Marathi News | follower marathi movie trailer release starring vinay mishra harshad nalawade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी-कन्नड भाषावाद अन् तीन मित्रांची रंजक कथा; 'फॉलोअर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

'फॉलोअर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून मराठी-कन्नड भाषावादाचा संवेदनशील विषय सिनेमात दिसतोय ...

"गाईचा वास येताच वळूने कुंपणाबाहेर उडी मारली अन्..."; अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा - Marathi News | marathi actor shrikant yadav talk about funny incident in the set of valu marathi movie full | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गाईचा वास येताच वळूने कुंपणाबाहेर उडी मारली अन्..."; अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा

वळू सिनेमातील लोकप्रिय कलाकार श्रीकांत यादव यांनी सर्वांना हा खास किस्सा सांगितला आहे (shrikant yadav, valu) ...

गोष्ट थोडी खट्याळ, थोडी हळवी; अशोक सराफ-वंदना गुप्तेंच्या 'अशी ही जमवा जमवी'चं पोस्टर रिलीज - Marathi News | ashok saraf and vandana gupte starrer next marathi movie ashi hi jamva jamvi poster released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोष्ट थोडी खट्याळ, थोडी हळवी; अशोक सराफ-वंदना गुप्तेंच्या 'अशी ही जमवा जमवी'चं पोस्टर रिलीज

दोन दिग्गजांची जुगलबंदी अनुभवायला मिळणार, 'अशी ही जमवा जमवी' या दिवशी भेटीला येणार ...

हृदयाला हादरवणारी एक अकल्पनीय प्रेमकथा; 'माझी प्रारतना' या मराठी सिनेमाची घोषमा; कधी होणार रिलीज? - Marathi News | mazi prartana marathi movie announcement starring upendra limaye | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृदयाला हादरवणारी एक अकल्पनीय प्रेमकथा; 'माझी प्रारतना' या मराठी सिनेमाची घोषमा; कधी होणार रिलीज?

'माझी प्रारतना' या आगळ्यावेगळ्या मराठी सिनेमाची घोषणा झाली असून जाणून घ्या या सिनेमाविषयी ...

"मराठी इंडस्ट्री येत्या दशकात...", स्वप्नील जोशी स्पष्टच बोलला; साऊथबद्दलही केलं भाष्य - Marathi News | swwapnil joshi says next decade will be important for marathi film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठी इंडस्ट्री येत्या दशकात...", स्वप्नील जोशी स्पष्टच बोलला; साऊथबद्दलही केलं भाष्य

स्वप्नील मांडलं सत्य, म्हणाला... ...

"त्यांची प्रतिमा मलीन करणाऱ्याला कायद्यानेच उत्तर देणार"; मल्लिका नामदेव ढसाळ यांचं वक्तव्य, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | namdeo dhasal wife mallika namdeo dhasal alleged chal halla bol marathi movie for copyright | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांची प्रतिमा मलीन करणाऱ्याला कायद्यानेच उत्तर देणार"; मल्लिका नामदेव ढसाळ यांचं वक्तव्य, नेमकं प्रकरण काय?

पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका ढसाळ यांनी 'चल हल्ला बोल' सिनेमाच्या मेकर्सवर कायदेशीर कारवाई करण्याचा पवित्रा दाखवला आहे ...