लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी चित्रपट

Latest Marathi Movie

Marathi movie, Latest Marathi News

Marathi Movie  : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व नवीनतम मराठी चित्रपटांची यादी ट्रेलर आणि पुनरावलोकनांसह पहा.
Read More
"आता थांबायचं नाय" च्या चित्रिकरणाला सुरुवात, तगडी स्टारकास्ट असलेला सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला! - Marathi News | Zee Studios Launched The New Marathi Movie Aata Thambaycha Nay With The Support Of Mumbai Municipal Corporation | Bharat Jadhav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता थांबायचं नाय" च्या चित्रिकरणाला सुरुवात, तगडी स्टारकास्ट असलेला सिनेमा लवकरच!

तगडी स्टारकास्ट असलेला "आता थांबायचं नाय" हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

तेजश्री-सुबोधचा ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ नाट्यगृहात प्रदर्शित, सिनेमाच्या भव्य प्रीमियरला प्रेक्षकांचा प्रतिसाद - Marathi News | tejashree pradhan and subodh bhave hashtag tadev lagnam movie released in natyagruh theatre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तेजश्री-सुबोधचा ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ नाट्यगृहात प्रदर्शित, सिनेमाच्या भव्य प्रीमियरला प्रेक्षकांचा प्रतिसाद

तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे मुख्य भूमिकेत असलेला 'हॅशटॅग तदेव लग्नम' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने आणखी एक विक्रम केला आहे. नाट्यगृहात प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. ...

दहा वर्षांपासून मराठी सिनेमा केला नाही; अतुल कुलकर्णी म्हणाले, 'संधी आली होती पण..." - Marathi News | atul kulkarni reveals why he didnt do marathi films since 10 years says got offer in manvat murders | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दहा वर्षांपासून मराठी सिनेमा केला नाही; अतुल कुलकर्णी म्हणाले, 'संधी आली होती पण..."

मानवत मर्डरसाठी मला आदिनाथ आणि आशिष बेंडेनी फोन केला होता, अतुल कुलकर्णींचा खुलासा ...

प्रेम, काळजी आणि नात्याचे नवे रंग! ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ मधील ‘जीवापाड जपतो’ गाणं रिलीज - Marathi News | Hashtag Tadev Lagnam upcoming marathi movie new song jivapaad japto released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेम, काळजी आणि नात्याचे नवे रंग! ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ मधील ‘जीवापाड जपतो’ गाणं रिलीज

या गाण्याने थेट प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे.   ...

लग्नघटिका समीप आली! अभिनेत्री हेमल इंगळे लवकरच अडकणार विवाहबंधनात; शेअर केले केळवणाचे खास फोटो  - Marathi News | marathi cinema actress hemal ingle will get marry soon shared kelvan photo on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नघटिका समीप आली! अभिनेत्री हेमल इंगळे लवकरच अडकणार विवाहबंधनात; शेअर केले केळवणाचे खास फोटो 

अभिनेत्री हेमल इंगळे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतंच अभिनेत्रीचं केळवण पार पडलं आहे. हेमलने याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

'चेकअपला जातो सांगून गेले ते परत आलेच नाहीत', लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आठवणीत नीलम शिर्के भावुक - Marathi News | pachadlela actress neelam shirke talk about marathi actor laxmikant berde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चेकअपला जातो सांगून गेले ते परत आलेच नाहीत', लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आठवणीत नीलम शिर्के भावुक

'पछाडलेला' फेम नीलम शिर्केने सांगितली लक्ष्मीकांत बेर्डेंची भावुक आठवण (neelam shirke, laxmikant berde) ...

प्रेमाच्या अलवार भावनेची हळूवार झलक! 'इलू इलू' सिनेमा या दिवशी होणार रिलीज; अशी आहे स्टारकास्ट - Marathi News | ilu ilu marathi movie starring aarya aambekar veena jamkar aroh welankar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेमाच्या अलवार भावनेची हळूवार झलक! 'इलू इलू' सिनेमा या दिवशी होणार रिलीज; अशी आहे स्टारकास्ट

'इलू इलू' या आगामी मराठी सिनेमाची घोषणा करण्यात आली असून सिनेमाची स्टारकास्ट एकदम हटके आहे ...

स्वप्नील जोशीने दिली 'मुंबई पुणे मुंबई ४' ची हिंट? मुक्ता बर्वेला टॅग करत म्हणाला... - Marathi News | swwapnil joshi gave hint of mumbai pune mumbai 4 by tagging mukta barve | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वप्नील जोशीने दिली 'मुंबई पुणे मुंबई ४' ची हिंट? मुक्ता बर्वेला टॅग करत म्हणाला...

तिसरा भाग येऊन आता ६ वर्ष झाली आहेत. ...