लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी चित्रपट

Latest Marathi Movie

Marathi movie, Latest Marathi News

Marathi Movie  : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व नवीनतम मराठी चित्रपटांची यादी ट्रेलर आणि पुनरावलोकनांसह पहा.
Read More
Fatwa Marathi Movie Review : गावाकडल्या गुलाबी प्रेमाची ‘सैराट’ कथा, जाणून घ्या कसा आहे ‘फतवा’ - Marathi News | Pratik Gautam Shraddha Bhagat Fatwa Marathi Movie Review IN marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Fatwa Review :गावाकडल्या गुलाबी प्रेमाची ‘सैराट’ कथा, जाणून घ्या कसा आहे ‘फतवा’

Fatwa Marathi Movie Review : धावण्यात चपळ असूनही परिस्थितीनं गरीब असल्यानं पायात बूटही नसलेल्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या रवीची ही कहाणी आहे. ...

Fatwa marathi Movie : ‘फतवा’ बनवायला सहा वर्षे का लागलीत...? प्रतिक गौतमनं सांगितलं कारण - Marathi News | Fatwa marathi Movie Grand Premiere Pratik Gautam exclusive interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : ‘फतवा’ बनवायला सहा वर्षे का लागलीत...? प्रतिक गौतमनं सांगितलं कारण

Fatwa marathi Movie : ‘फतवा’ या सिनेमात अभिनेता प्रतिक गौतम मुख्य भूमिकेत आहे. त्यानेच हा सिनेमा दिग्दर्शित केलाय आणि लिहिलाय सुद्धा त्यानेच... ...

Ved Marathi Movie : लयभारी...! रितेश-जेनेलियाच्या ‘बेसुरी’नं लावलं चाहत्यांना वेड, सोशल मीडियावर धुमाकूळ - Marathi News | Riteish Deshmukh genelia Deshmukh Marathi Film Ved Song Besuri out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लयभारी...! रितेश-जेनेलियाच्या ‘बेसुरी’नं लावलं चाहत्यांना वेड, सोशल मीडियावर धुमाकूळ

Riteish Deshmukh genelia Deshmukh Marathi Film Ved : ‘बेसुरी’ हे गाणं आणि या गाण्यातील क्यूट जेनेलियाचा अंदाज पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत. ...

Akshay Kumar : अरे बल्ब कुठून आला? शिवरायांच्या भूमिकेतील अक्षय कुमारचा व्हिडीओ पाहून नेटकरी ‘सुसाट’ - Marathi News | Vedat Marathe Veer Daudle Saat, Akshay Kumar first look as shivaji maharaj fans troll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे बल्ब कुठून आला? शिवरायांच्या भूमिकेतील अक्षय कुमारचा व्हिडीओ पाहून नेटकरी ‘सुसाट’

Vedat Marathe Veer Daudle Saat, Akshay Kumar : कालपासून अक्षय कुमार सोशल मीडियावर ट्रोल होतोय. कारण काय तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेतील त्याचा फर्स्ट लुक... ...

Video : सुबोध भावेच्या चित्रपटांचा 'व्यापार'; व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांचे मानले आभार - Marathi News | subodh-bhave-shared-video-where-fans-gifted-him-business-game-of-his-films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुबोध भावेच्या चित्रपटांचा 'व्यापार'; व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांचे मानले आभार

लहानपणी 'व्यापार' हा गेम आपण सगळेच खेळलो आहोत. याच थीम वर आधारित एक खास गिफ्ट अभिनेता सुबोध भावेला मिळाले आहे. ...

Akshay Kumar : लक्षात ठेव..., अक्षय कुमारला शिवरायांच्या भूमिकेत पाहून चाहत्यांनी दिली तंबी - Marathi News | akshay kumar first look as chhatrapati-shivaji maharaj vedat marathe veer daudle saat gets trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Akshay Kumar : लक्षात ठेव..., अक्षय कुमारला शिवरायांच्या भूमिकेत पाहून चाहत्यांनी दिली तंबी

Vedat Marathe Veer Daudle Saat, Akshay Kumar : छत्रपती शिवरायांचा भूमिकेतील फर्स्ट लुक शेअर केल्यावर अक्षय पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. ...

Ajinkya Raut : मला काम देणार का? ‘मन उडू उडू झालं’ फेम इंद्राने सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट - Marathi News | Man Udu Udu Zhala fame marathi actor Ajinkya Raut post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मला काम देणार का? ‘मन उडू उडू झालं’ फेम इंद्राने सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

Ajinkya Raut : ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत इंद्राची भूमिका करून घराघरात पोहोचलेला अभिनेता अजिंक्य राऊतला अद्यापही चाहते विसरलेले नाहीत. पण तूर्तास बातमी वेगळीच आहे... ...

Sayali Sanjeev: 'पैठणी'ची बाईक रॅली ; भरजरी पैठणी नेसून सहभागी झाली सायली संजीव - Marathi News | Goshta Eka Paithanichi marathi-moviesayali sanjeev bike rally in dadar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sayali Sanjeev: 'पैठणी'ची बाईक रॅली ; भरजरी पैठणी नेसून सहभागी झाली सायली संजीव

Goshta Eka Paithanichi, Sayali Sanjeev: भरजरी पैठणी... मराठमोळा साजश्रृंगार करून बाईकस्वारी करायला निघालेल्या महिलांनी शनिवारी दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क परिसर दुमदुमला होता. निमित्त होते ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटाच्या प्रमोशनचे.... ...