लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी चित्रपट

Latest Marathi Movie, मराठी बातम्या

Marathi movie, Latest Marathi News

Marathi Movie  : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व नवीनतम मराठी चित्रपटांची यादी ट्रेलर आणि पुनरावलोकनांसह पहा.
Read More
Exclusive: 'झिम्मा 2' मध्ये सोनाली-मृण्मयी का नाहीत? हेमंत ढोमे म्हणाला, "खरं सांगतो त्यांची..." - Marathi News | Zimma 2 marathi movie to release soon director Hemant Dhome revealed why sonali kulkarni and Mrunmayee Godbole is not there in part 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झिम्मा 2' मध्ये सोनाली-मृण्मयी का नाहीत? हेमंत ढोमे म्हणाला, "खरं सांगतो त्यांची भूमिका...:"

सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी गोडबोले झिम्मा २ मधून गायब असण्याचं खरं कारण काय? ...

'झिम्मा २' बॉक्स ऑफिसवर करणार कल्ला, प्रदर्शनाआधीच सिनेमाच्या हजारो तिकिटांची विक्री - Marathi News | jhimma 2 hemant dhome siddharth chandekar rinku rajguru marathi movie advance booking | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झिम्मा २' बॉक्स ऑफिसवर करणार कल्ला, प्रदर्शनाआधीच सिनेमाच्या हजारो तिकिटांची विक्री

'झिम्मा २' सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. प्रदर्शनाआधीच या चित्रपटाच्या हजारो तिकिटांची विक्री झाली आहे. ...

पत्त्यांचा डाव, 'राणादा'चा रांगडा अंदाज अन्...; हार्दिक जोशीच्या 'क्लब ५२'चा टीझर प्रदर्शित - Marathi News | tuzyat jeev rangala fame hardik joshi club 52 marathi movie teaser released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पत्त्यांचा डाव, 'राणादा'चा रांगडा अंदाज अन्...; हार्दिक जोशीच्या 'क्लब ५२'चा टीझर प्रदर्शित

हार्दिक 'क्लब ५२' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.  ...

"मला आणि क्षितीला 'झिम्मा २' करायचा नव्हता", हेमंत ढोमेचा खुलासा, म्हणाला, "झिम्मानंतर..." - Marathi News | jhimma 2 hemant dhome and kshitee jog did not want to make remake of jhimma movie actor revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला आणि क्षितीला 'झिम्मा २' करायचा नव्हता", हेमंत ढोमेचा खुलासा, म्हणाला, "झिम्मानंतर..."

हेमंत ढोमे आणि क्षिती जोगने मिळून 'झिम्मा' सिनेमाच्या निर्मितीची बाजू सांभाळली होती. पण, 'झिम्मा'चा सिक्वेल त्यांना करायचा नव्हता. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये निर्मिती सावंत यांचे हास्याचे चौकार, व्हिडिओ पाहून पोट धरुन हसाल - Marathi News | jhimma 2 marathi movie nirmiti sawant entry in maharashtrachi hasyajtra show video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये निर्मिती सावंत यांचे हास्याचे चौकार, व्हिडिओ पाहून पोट धरुन हसाल

विनोदाची महाराणी निर्मिती सावंत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये सहभागी होणार आहेत.  ...

'लोकांना वाटतं मला खूप माज...', रिंकू राजगुरुने दूर केला प्रेक्षकांचा गैरसमज; म्हणाली... - Marathi News | marathi actress Rinku Rajguru clears audience s misunderstanding says she is too sensitive and wont have attitude | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लोकांना वाटतं मला खूप माज...', रिंकू राजगुरुने दूर केला प्रेक्षकांचा गैरसमज; म्हणाली...

रिंकू जाम अॅटिट्यूड दाखवते असं तिच्याबद्दल अनेकदा बोललं गेलं आहे. ...

कोण आला रे कोण आला, खुर्चीसाठी लढणारा वाघ आला! 'खुर्ची' चित्रपटात राकेश बापट दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत - Marathi News | actor rakesh bapat to play important role in khurchi marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आला रे कोण आला, खुर्चीसाठी लढणारा वाघ आला! 'खुर्ची' चित्रपटात राकेश बापट दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

'खुर्ची' चित्रपटात अभिनेता राकेश बापटची एन्ट्री झाली आहे. सत्तेसाठी खेळल्या जाणाऱ्या या लढाईत अभिनेता राकेश बापटची महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहे. ...

"मला पायलट व्हायचंय, पण...", 'नाळ'मधील चैतूचा 'चला हवा येऊ द्या' मंचावरील व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | naal fame child artist Shrinivas Pokale want to become pilot chal hawa yeu dya video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला पायलट व्हायचंय, पण...", 'नाळ'मधील चैतूचा 'चला हवा येऊ द्या' मंचावरील व्हिडिओ होतोय व्हायरल

'नाळ' सिनेमात चैतूची भूमिका साकारलेला बालकलाकार श्रीनिवास पोकळेची प्रेक्षकांबरोबर नाळ जोडली गेली आहे. ...