कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 'अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या' मायमराठीचा गौरव करण्याचा, आपल्या मातृभाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. Read More
आज मराठी राजभाषा दिन. मराठी ग्रंथांचे उल्लेख शेकडो वर्षांपुर्वीच्या इतिहासात सापडत असले तरी पहिल्या मुद्रित मराठी ग्रंथाची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. या आज मराठी दिनाच्या निमित्ताने मुद्रित होणाऱ्या पहिल्या ग्रंथाची आणि त्याच्या लेखकाची माहिती ...
बहारिनच्या १७ लाख लोकसंख्येत पाच हजार मराठी भाषक आहेत. त्यामुळे 'सलाम वालेकुम' सोबत नमस्कार साहेब, तोडलंस मित्रा, बस्स काय भावा असे खास उद्गारही ऐकू येतात. ...
आज परदेशात केवळ मराठी भाषेमुळे एकत्र आलेली अनेक कुटुंब आहेत. भाषा हे फक्त संभाषणाचं माध्यम नसून भाषेत मन जोडण्याचं सामर्थ्य आहे हे मला पहिल्यांदाच जाणवलं. ...
सिंगापूरमधला हक्काचा मराठमोळा मित्र परिवार म्हणजे इथलं 'महाराष्ट्र मंडळ' ! मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी त्याची नाळ ही महाराष्ट्राशी नेहमी जुळलेली असते. ...
भारतात एकच स्टँडर्ड स्वीकारले न गेल्यामुळे आपल्याकडच्या मुद्रणव्यवसायाला फटका बसला. ज्या वेगाने मुद्रणक्षेत्र वाढायला हवे होते त्या वेगाने ते वाढले नाही. ...