मराठी भाषा दिन ( Marathi Bhasha Din ) : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. Read More
देवळा : कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळ आयोजित मराठी भाषा गौरव दिन आणि कविवर्य कुसुमाग्रज जयंती साजरी करण्यात आली. ...
देवळा : कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळ आयोजित मराठी भाषा गौरव दिन आणि कवी वर्य कुसुमाग्रजजयंती साजरी करण्यात आली. ...
येवला : येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून युवा कवी सचिन साताळकर, तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे हे होते. ...
देवगांव : मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मोहिते गुरुजी वरिष्ठ महाविद्यालय आणि यशोदाबाई मोहिते कनिष्ठ महाविद्यालय खोडाळा-जोगलवाडी येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. ...
ब्राह्मणगाव : येथील श्रीराम सजन अहिरे विद्यालयात ज्ञानपीठ विजेते कविवर्य कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून उत्साहात साजरा झाला. ...