मराठी भाषा दिन ( Marathi Bhasha Din ) : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. Read More
Chinmayee Sumit : मराठमोळी अभिनेत्री चिन्मयी सुमीत बऱ्याचदा मराठी शाळांबद्दल आपलं मत व्यक्त करत असते. दरम्यान आता मराठी भाषा दिनानिमित्त हॉनेस्ट बोल्ड ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला दिलेल्या मुलाखतीत पुन्हा एकदा मराठी शाळांवर भाष्य केले आहे. ...