लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी भाषा दिन

Marathi Bhasha Din 2023 News

Marathi bhasha din, Latest Marathi News

मराठी भाषा दिन ( Marathi Bhasha Din ) : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.
Read More
भाषा संपली तर संस्कृतीची नाळ तुटेल; प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांचे परखड मत - Marathi News | bhaasaa-sanpalai-tara-sansakartaicai-naala-tautaela-parakhayaata-gaitakaara-jaavaeda-akhatara-yaancae-parakhada-mata | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाषा संपली तर संस्कृतीची नाळ तुटेल; प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांचे परखड मत

राजभाषा गाैरव दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी राजभाषा  दिनाच्या निमित्ताने मुंबईच्या शिवाजी पार्क येथे अभिजात मराठी पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. ...

"माय माझी 'मराठी' अभिजात भाषा...", मराठी भाषा गौरव दिनानिमित्त तेजस्विनी पंडितची खास पोस्ट  - Marathi News | marathi cinema actress tejaswini pandit shared post on the oaccassion of marathi bhasha gaurav din 2025  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माय माझी 'मराठी' अभिजात भाषा...", मराठी भाषा गौरव दिनानिमित्त तेजस्विनी पंडितची खास पोस्ट 

नुकतीच अभिनेत्री तेजस्विनी पंडितने खास पोस्ट शेअर केली आहे.   ...

आजीचं 'पुस्तकांचे हॉटेल'! अभिनव चळवळीतून करतात मराठी भाषेचं संवर्धन; शासन करणार गौरव - Marathi News | Bhimabai Jondhale from Nashik started a book hotel to preserve the reading culture | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजीचं 'पुस्तकांचे हॉटेल'! अभिनव चळवळीतून करतात मराठी भाषेचं संवर्धन; शासन करणार गौरव

वाचनसंस्कृती आपल्या घरापासून झाली पाहिजे. मी स्वतः आजही या वयात वाचन करते. दैनिकाचे पहिले आणि शेवटचे पान वाचून काढते. ...

मराठीचा रस्ता दमछाक करणाऱ्या चढाचा!  'अभिजात भाषे'चा आग्रह धरून बसण्याने तत्कालिक समाधान मिळेलही कदाचित - Marathi News | The road to Marathi is a tiring climb! Holding on to the insistence on 'classical language' may provide immediate satisfaction. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मराठीचा रस्ता दमछाक करणाऱ्या चढाचा!  'अभिजात भाषे'चा आग्रह धरून बसण्याने तत्कालिक समाधान मिळेलही कदाचित

भाषेतल्या ज्ञानव्यवहाराइतकेच अर्थव्यवहाराचे वजन महत्त्वाचे असते, हे रोकडे सत्य होय! - आज साजऱ्या होत असलेल्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त चर्चा ! ...

तुमच्या कुटुंबाला घेऊन या, मी वाट पाहतोय; पुस्तक प्रदर्शनाबाबत राज ठाकरेंचं मराठीजनांना आवाहन! - Marathi News | Bring your family I am waiting mns Raj Thackerays appeal to Marathi people regarding the book exhibition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमच्या कुटुंबाला घेऊन या, मी वाट पाहतोय; पुस्तक प्रदर्शनाबाबत राज ठाकरेंचं मराठीजनांना आवाहन!

आजकाल दोन मराठी माणसं सुद्धा सर्रास एकमेकांशी हिंदी किंवा इंग्रजीत बोलतात, अशी खंतही राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. ...

काँग्रेसकडून अचानक 'जय मराठी'चा नारा; सरकार स्थापन होताच...; जयराम रमेश यांचं वचन - Marathi News | The Indian National Congress promises that Marathi will be given the status of a classical Indian language as soon as the All India Government is formed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसकडून अचानक 'जय मराठी'चा नारा; सरकार स्थापन होताच...; जयराम रमेश यांचं वचन

लोकसभा निवडणुकीदरम्यान आता काँग्रेसने 'मराठी कार्ड' खेळल्याची चर्चा रंगत आहे. ...

मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी दस्तावेजावर भर; विलंब टाळण्यासाठी वेगाने काम करणार - Marathi News | Emphasis on documentation to give Marathi elite status; Will work expeditiously to avoid delay | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी दस्तावेजावर भर; विलंब टाळण्यासाठी वेगाने काम करणार

पाठपुरावा समितीतील सदस्यांची माहिती ...

इतर भाषिकांचे त्यांच्या भाषेवर प्रेम, आपणही आपल्या मराठीसाठी हट्ट केला पाहिजे - राज ठाकरे - Marathi News | other Love their language, we should also insist for Marathi - Raj Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इतर भाषिकांचे त्यांच्या भाषेवर प्रेम, आपणही आपल्या मराठीसाठी हट्ट केला पाहिजे - राज ठाकरे

ठाण्यात मनसेच्या वतीने मराठी भाषा दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे उपस्थित होते. ...