शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठी भाषा दिन

मराठी भाषा दिन ( Marathi Bhasha Din ) : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.

Read more

महाराष्ट्र : 'महाराष्ट्रात पहिला मान मराठीचा... बाकीचे नंतर'; राज ठाकरेंनी 'असा' केला मराठीचा गजर

मुंबई : वांद्रे येथील सेंट टेसेसात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा...

मुंबई : Marathi Bhasha Din : शिवाजी महाराजांवर संस्कार करणाऱ्या जिजाऊंची भाषा 'आपली मराठी'

सोलापूर : भलेही बहुभाषिक सोलापुरी...तरीही आम्ही बोलतो मराठी !

महाराष्ट्र : शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा; आमच्या मागणीला यश आल्याचा मनसेचा दावा

महाराष्ट्र : मराठी भाषा दिनः मराठीचे खास महत्व पटवून देणाऱ्या कवी कुसुमाग्रज यांच्या काही खास कविता

महाराष्ट्र : मराठी भाषा दिन : म्हणून २७ फेब्रुवारीला साजरा केला जातो 'मराठी भाषा दिन'?

सोशल वायरल : मराठी भाषा दिवस : मित्र-मैत्रिणींना द्या मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा!

महाराष्ट्र : मराठी भाषा दिन: सोप्या मराठीच्या वाटेत महामंडळाची आडकाठी

मुंबई : रेल्वे सेवेतील मराठीच्या वापरासाठी पुढाकार