लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी भाषा दिन

Marathi Bhasha Din 2023 News, मराठी बातम्या

Marathi bhasha din, Latest Marathi News

मराठी भाषा दिन ( Marathi Bhasha Din ) : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.
Read More
येवला महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन - Marathi News | Marathi Language Pride Day at Yeola College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन

येवला : येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून युवा कवी सचिन साताळकर, तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे हे होते. ...

मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त काव्यवाचन, निबंध स्पर्धा - Marathi News | Poetry reading, essay competition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त काव्यवाचन, निबंध स्पर्धा

देवगांव : मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मोहिते गुरुजी वरिष्ठ महाविद्यालय आणि यशोदाबाई मोहिते कनिष्ठ महाविद्यालय खोडाळा-जोगलवाडी येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. ...

अहिरे विद्यालयात मराठी राजभाषा दिन - Marathi News | Marathi Official Language Day at Ahire Vidyalaya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अहिरे विद्यालयात मराठी राजभाषा दिन

ब्राह्मणगाव : येथील श्रीराम सजन अहिरे विद्यालयात ज्ञानपीठ विजेते कविवर्य कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून उत्साहात साजरा झाला. ...

चांदोरी येथे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन - Marathi News | Inauguration of Competitive Examination Guidance Center at Chandori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदोरी येथे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन

चांदोरी : के.के.वरिष्ठ महाविद्यालय चांदोरी येथे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केद्राचे उदघाटन प्राचार्य डॉ.आर.के.दातीर यांच्या हस्ते करण्यात आले. ...

मी मराठी, माझी स्वाक्षरी मराठी! मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी मनसेची स्वाक्षरी मोहीम - Marathi News | Marathi Signature campaign of MNS to get elite status for Marathi language | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी मराठी, माझी स्वाक्षरी मराठी! मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी मनसेची स्वाक्षरी मोहीम

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने शिवाजी पार्क येथे स्वाक्षरी मोहीम अभियान राबविण्यात आली ...

प्रत्येक भाषेची वेगळीच मजा असते, 'माय मराठी'बद्दल सचिनचं गोड ट्विट - Marathi News | Every language has different fun, Sachin's tendulkar tweet about 'My Marathi' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रत्येक भाषेची वेगळीच मजा असते, 'माय मराठी'बद्दल सचिनचं गोड ट्विट

महाराष्ट्राचा सुपुत्र आणि जगभरातील क्रिकेट चाहत्यांचा देव मानण्यात येणाऱ्या सचिन तेंडुलकरने ट्विट करुन माय मराठीबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. भारतात असंख्य भाषा बोलल्या जातात आणि प्रत्येक भाषेची मजा वेगळी आहे ...

मराठी भाषादिनी रंगला मराठी उद्योजकांचा मेळा - Marathi News | Marathi Entrepreneurs celebrates Marathi bhasha din | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठी भाषादिनी रंगला मराठी उद्योजकांचा मेळा

ठाण्यात 'उद्यम ठाणे' परिवाराचा अनोखा सोहळा ...

अमराठी सोलापूरकरांचे मराठी प्रेम; नानू कन्नड माताडतेनू.. पण अमे बोलिये चे मराठी! - Marathi News | Marathi love of Amrathi Solapurkar; Nanu Kannada Matadtenu .. but let's speak Marathi! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अमराठी सोलापूरकरांचे मराठी प्रेम; नानू कन्नड माताडतेनू.. पण अमे बोलिये चे मराठी!

मातृभाषा जरी निराळी, बोलतो मराठी! ...